एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. अजित पवारांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प; पायाभूत सुविधा, मुंबई, पुणे, शेतकरी, उद्योग सर्वकाही एका क्लिकवर, A टू Z माहिती https://tinyurl.com/2ckycx3a बजेटमध्ये 36 हजार कोटींची तरतूद, पण लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाहीच; अजितदादांनी विधानसभेत सांगितलं बजेट https://tinyurl.com/44sarzea 

2. कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9 हजार 710 कोटी रुपयांची तरतूद; अजितदादांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस https://tinyurl.com/ye4mcwbh आग्र्यात छत्रपतींचे स्मारक तर मुंबईत अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक, राज्यात 10 मोठ्या स्मारकांची घोषणा, कोट्यवधी रुपयांची तरतूद https://tinyurl.com/dn5j9due 

3. विधानभवानात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पहिल्यांदाच समोरासमोर, एकमेकांकडे पाहिलंही नाही, फडणवीस-ठाकरेंचं मात्र हस्तांदोलन! https://tinyurl.com/2nrbdapc बजेट सादर झाल्यानंतर अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; म्हणाले, दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला https://tinyurl.com/ms5nrhb8  

4. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर अर्थसंकल्पात काय? अर्थमंत्री अजित पवारांच्या महत्त्वाच्या 12 घोषणा, AI चे हायटेक सेंटर स्थापन करणार https://tinyurl.com/2f9ms7bx मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी, राज्यातील फडणवीस सरकारच्या बजेटवर ठाकरेंचं टीकास्त्र https://tinyurl.com/4wezervm 

5. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी-मार्चचे मिळून 3000 रुपये कधीपर्यंत मिळणार? आदिती तटकरेंनी अपडेट सांगितली, 12 मार्चपर्यंत पैसे जमा होणारhttps://tinyurl.com/3cpka3sa कांद्याचा प्रश्न ताबडतोब सोडवा, छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक, पणन मंत्र्यांचा निर्णय; आमदारांच्या सुचनांचा प्लॅन घेऊन सहकारमंत्री अमित शाहांना भेटणार https://tinyurl.com/4r87te2j 

6. आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेटची योजना आणणार, हिंदू खाटीकांसाठी मंत्री नितेश राणेंचं नवं धोरण https://tinyurl.com/5x89d75t जेजुरी देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय; पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी, भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू, मराठमोळा पोशाख हवा https://tinyurl.com/yckcnnze 

7. धनंजय मुंडेंसह 10 जणांना सहआरोपी करा, धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडला सरेंडर करायला लावलं; अंजली दमानिया म्हणाल्या, माझ्याकडे पुरावे आहेत https://tinyurl.com/4nhryrtt खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावर विनयभंग अन् अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, खोक्याच्या नातेवाईकानेच दिली फिर्याद https://tinyurl.com/zxej3fzj ठाण्यात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांच्या पुतण्यावर अत्याचाराचा गुन्हा; महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार, गर्भपातही करायला लावला https://tinyurl.com/2s4mcxrh 

8. गंगाजलच्या वक्तव्यानंतर नितेश राणे कडाडले, म्हणाले, राज ठाकरेंना फक्त हिंदू धर्म दिसतो, बकरी ईदला मोहम्मद अली रोडवर वाहणारं लाल पाणी दिसत नाही https://tinyurl.com/yhth7t8h राज ठाकरेंच्या डेअरिंगला सलाम, त्यांना मानाचा मुजरा; कुंभमेळ्याबाबतच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांकडून कौतुक https://tinyurl.com/3fur5pd9  

9. पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, रवींद्र धंगेकर 'हाता'ची साथ सोडणार; लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेणार https://tinyurl.com/32pf9tkz  पुण्यातील धनिकपुत्र गौरव अहुजाने माफी मागताना उल्लेख केलेले 'शिंदे साहेब' नेमके कोण? चर्चांना उधाण https://tinyurl.com/46tv9sur 

10. 'शब्द जरा जपून वापरा' टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक सुनिल गावसकरांवर भडकला, शारजाहचा किस्सा सांगितला https://tinyurl.com/48pbw6pf निवृत्तीबात रोहित शर्मा स्पष्टच बोलला; जे काही आहे ते सुरु राहील, अफवांना हवा देऊ नका, मी वन डेतून आत्ताच निवृत्त होणार नाही https://tinyurl.com/mr3t2cyj

*एबीपी माझा स्पेशल*

भारतान चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर विशेष ब्लॉग; रो'हिट', भारत सुपरहिट
https://tinyurl.com/ytjns6ft 

मेरा भारत महान! एकीकडे जंगी सेलीब्रेशन, दुसरीकडे मायेचा हात; विराट कोहली मोहम्मद शमीच्या आईजवळ गेला अन् पाया पडला, पाहा PHOTO
https://tinyurl.com/3m4tcdb9 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार

व्हिडीओ

Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Sunil Pal: एकेकाळचा कॉमेडी किंग सुनील पालची धक्कादायक अवस्था, स्वस्तातला शर्ट अन् गॉगल घालून इव्हेंटला पोहोचला, जावेद अख्तर समोर येताच...
एकेकाळचा कॉमेडी किंग सुनील पालची धक्कादायक अवस्था, स्वस्तातला शर्ट अन् गॉगल घालून इव्हेंटला पोहोचला, जावेद अख्तर समोर येताच...
Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा कायदा मंजूर, शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार?
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Video : मेस्सीचा जलवा, राहुल गांधींना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली, विजयी कप देण्यासाठी मेस्सीनं हात पुढे करताच राहुल तत्काळ मागे सरले अन् लहान लेकरांना पुढे या म्हटलं!
Satara Leopard: साताऱ्यात बिबट्याला भयंकर पद्धतीने संपवलं, चारही पंजे तोडले, 18 नखं गायब, जादूटोण्यासाठी वापर झाल्याचा संशय
साताऱ्यात बिबट्याला भयंकर पद्धतीने संपवलं, चारही पंजे तोडले, 18 नखं गायब, जादूटोण्यासाठी वापर झाल्याचा संशय
Embed widget