Special Report | Raj Thackeray Statement | कुंभस्नानावरुन वक्तव्य, वादाचा मेळा; संत-मंहतांची नाराजी
Special Report | Raj Thackeray Statement | कुंभस्नानावरुन वक्तव्य, वादाचा मेळा; संत-मंहतांची नाराजी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुंभस्नान आणि गंगाजलाबद्दल जे बोलले त्यावरुन वादसदृश्य काहीतरी महाराष्ट्रात सुरु आहे.. बोलणारी व्यक्ती राज ठाकरे असल्यामुळे नेमकी किती दाहक टीका करायची हे भाजप आणि शिवसेनेेला कळत नाहीय तर राज ठाकरेंवर टीकाही करता येत नाही आणि त्यांचं समर्थनही करता येत नाही, अशा दुविधेत मविआचे नेते आहेत. महत्प्रयासाने हिंदूजननायक या छबीकडे वाटचाल करणारे राज ठाकरे अचानक महाकुंभबद्दल का बोलले? त्यांच्या डोळ्यासमोर BMC निवडणुका डोळ्यासमोर आहेत का? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं मार्गक्रमण एकाच दिशेनं सुरु आहे का? पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
All Shows

































