एक्स्प्लोर

VIDEO: बिग बॉसच्या घरात हमसून हमसून रडली अंकिता; विकीसोबत 'या' कारणामुळे झाली बाचाबाची

Bigg Boss 17: नुकतीच बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकी यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली आहे. या वादानंतर अंकिता ही बिग बॉसच्या घरात भावूक झाली.

Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) यांच्यात मतभेद होत आहेत. नुकतीच बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकी यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली आहे. या वादानंतर अंकिता ही बिग बॉसच्या घरात भावूक झाली.

'या' कारणामुळे अंकिता आणि विकीमध्ये झाले वाद

बिग बॉसच्या घरातील किचनमध्ये अंकिता आणि विकी जैन यांच्यामध्ये स्वयंपाकावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की, दोघांनी एकमेकांवर ओरडण्यास सुरुवात केली. अंकिता खानझादीकडून स्वयंपाक करण्याच्या काही टीप्स घेत होती, तेव्हा विकी तिथे येतो आणि खानझादीला 'तू जेवण बनव' असं सांगतो. यावर अंकिता म्हणाली, 'मलाही चांगला पदार्थ बनवता येतात.' पण याला उत्तर देताना विकी तिला म्हणतो, 'खानझादी तुझ्यापेक्षा चांगले जेवण बनवते.' त्यानंतर विकी अंकिता म्हणतो, 'तू तीन वर्षात माझ्यासाठी काय बनवलं आहे का?' विकीचं हे बोलणं ऐकल्यानंतर अंकिता भावूक होते.

पाहा प्रोमो:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

नेटकऱ्यांनी विकीला केलं ट्रोल

सोशल मीडियावर बिग बॉस 17 या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये अंकिता हा बॉग बॉसच्या घरातील किचनमध्ये अंकितासोबत भांडण करताना दिसत आहे. या प्रोमोला कमेंट करुन अनेकांनी विकीला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "विकी हा नेहमी सर्वांसमोर अंकिताचा अपमान करतो. हे खूप चुकीचं आहे." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली,"अंकितासाठी वाईट वाटत आहे."

जाणून घ्या विकी आणि अंकिताबद्दल

 अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी 14 डिसेंबर 2021 रोजी लग्न केले. 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या  मालिकेमुळे अंकिताला विशेष लोकप्रियता मिळाली. तिनं मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर विकी हा एक उद्योगपती आहे.

बिग बॉस-17 या शोमध्ये स्पर्धक हे मबाबत प्लॅनिंग आणि प्लॉटिंग करत  आहेत.  ऐश्वर्या शर्मा,नील भट्ट, मुनव्वर फारुकी,मनारा चोप्रा,नावेद सोल,अनुराग डोभाल,जिग्ना वोरा,सोनिया बन्सल यांनी देखील बिग बॉस-17 या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे. आता बिग बॉस-17 या शोचा विजेता कोण ठरणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या:

Ankita Vicky Wedding Anniversary : 'बिग बॉस'च्या घरात लग्नाचा वाढदिवस साजरा करणार अंकिता लोखंडे अन् विकी जैन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?Ambadas Danve Suspension Special Report : शिवीगाळ, राजकारण ते निलंबन; दानवे-लाड प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget