एक्स्प्लोर

कॉमेडी क्वीन वनिता खरातचे न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Vanita Kharat : अभिनेत्री विनिता खरात हिने न्यूड फोटोशूट्सच्या माध्यमातून महिलांना संदेश दिलाय की, त्या जशा आहे, तशा परिपूर्ण आहेत. एखाद्याच्या विचारसरणीनुसार स्वत: ला बदलण्याची गरज नाही.

Vanita Kharat Nude Photoshoot : देशात बॉडी पॉझिटिव्हिटी चळवळ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सामान्य महिलांसह चित्रपटातील व्यक्तिमत्त्वही या चळवळीत भाग घेत आहेत. लोकांना जागरूक करण्यासाठी, आतापर्यंत बऱ्याच अभिनेत्री समोर आल्या आहेत. या यादीमध्ये आता एक मराठमोळे नाव जोडले गेले आहे. 'कबीर सिंह' फेम वनिता खरात, जिने शाहिद कपूरच्या मोलकरणीची भूमिका साकारली होती.

वनिता खरातने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर न्यूड फोटोशूट शेअर करताना म्हटलंय की तिला आपल्या शरीरावर खूप प्रेम आहे. आपल्या फोटोसह तिने महिलांना संदेश लिहलाय की त्या जशा आहेत तशा परिपूर्ण आहेत. आपल्या शरीराच्या आकाराविषयी जास्त विचार करण्याची गरज नाही.

View this post on Instagram
 
A post shared by @vanitakharat19

विनीता खरातने तिचा फोटो शेअर करत रंग, वय, वजन यासारख्या गोष्टींवरुन स्त्रियांची हेटाळणी करणार्‍यांना चपराक दिली आहे. वनिताने शेअर केलेला हा फोटो कॅलेंडरसाठी केलेले फोटोशूट आहे, ज्यामध्ये ती हसताना दिसत आहे. तिचे चित्र शेअर करताना विनिता खरातने इंस्टाग्रामवर लिहिले की, 'मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे, माझ्या उत्कटतेवर प्रेम आहे आणि मला माझ्या शरीरावर कोणतीही तक्रार नाही. कारण मी.. मी आहे, चला एकत्र येऊया आणि लोकांच्या मनातील शरीरावरच्या सकारात्मकतेचे मन भरुन घेऊ.

शाहिद कपूर स्टारर 'कबीर सिंह' सिनेमात विनिता खरातने एक छोटासा सीन केला होता, ज्यासाठी तिचे खूप कौतुक झाले. या चित्रपटात विनिता खरात शाहिद कपूरच्या मोलकरणीच्या भूमिकेत दिसली होती. वनिता आणि शाहिद कपूर यांचे दृश्य प्रेक्षकांमध्ये व्हायरल झाले. या सीनमुळे बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये वनिता खरातला वेगळी ओळख बनली मिळाली आहे. सध्या वनिता कॉमेडी शॉ मध्ये काम करत आहे.

अभिनेत्री वनिता खरातच्या न्यूड शूटमागची भूमिका काय? सर्वसामान्य मुलगी जेव्हा 'बोल्ड' होते

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स

लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत

बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई

वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Weather Change Effects : मार्चच्या सुरुवातीलाच पारा 35 अंशांवर, दुष्परिणाम काय?Zero Hour  Nashik Mahapalika : गोदामाय कोण प्रदुषित करतंय? नाशिक महापालिकेचे मुद्दे काय?Zero Hour Full Episode : बीड जिल्हा गुन्हेगारीमुक्त कधी होणार? हिंसेवर उपाय काय?Rohit Pawar : लाडकी बहीण योजना ते शेतमालाला भाव; रोहित पवारांची सरकारवर चौफेर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
राहुल गांधींनी धारावी झोपडपट्टीत केलं शिवणकाम, शिलाई मशिनवर पाय; हाती सुई-दोरा अन् ब्रँडेड पर्स
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
लाडकी बहीण योजना काबाड-कष्ट करणाऱ्या महिलांसाठी, पण वेगळ्यांनीच लाभ घेतला; मिटकरींचं वक्तव्य चर्चेत
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
बाप रे... विठुरायाच्या पंढरीत तब्बल 147 किलो गांजा जप्त; अमली पदार्थाविरुद्ध पोलिसांची मोठी कारवाई
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला
शॉकिंग! 'या' मठाचा मीच पुजारी अन् मालक म्हणत 64 वर्षीय शिवाचार्य स्वामींना लोखंडी गजाने जबर मारहाण

Video : तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या? भय्याजी जोशींचं समर्थन करत सदावर्तेंचा ठाकरेंना बोचरा सवाल

30 वर्षांपूर्वीच गाव सोडलं, पण भूमिपुत्रासाठी एकवटले बार्शीकर; देशमुखांच्या न्यायासाठी कडकडीत बंद

Nashik Weather Update : मार्चच्या सुरुवातीलाच नाशिककरांना उन्हाची झळ, अंगाची अक्षरशः लाहीलाही; बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण
मार्चच्या सुरुवातीलाच नाशिककरांना उन्हाची झळ, अंगाची अक्षरशः लाहीलाही; बदलत्या वातावरणामुळे नागरिक हैराण
Embed widget