एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Body Positivity: 'कबीर सिंग'मध्ये झळकलेल्या मराठमोळ्या वनिताचा बोल्ड लूक

1/7
मराठी कला जगतात तिची विशेष ओळख आहे. आपल्याला या फोटोच्या आणि कौशल्याच्याच बळावर मुख्य अभिनेत्री म्हणून एखाद्या चित्रपटासाठी निवडल्यासच ही मोहिम खऱ्या अर्थानं यशस्वी ठरलेली असेल, असं वनिताचं म्हणणं आहे. तिच्या याच आत्मविश्वासाला दाद देत सर्व स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी 'एबीपी माझा'कडून खुप साऱ्या शुभेच्छा.   (छाया सौजन्य- @vanitakharat19 Instagram)

2/7
वनिता शाहिद कपूरच्या 'कबीर सिंग' या चित्रपटातून एका छोटेखानी भूमिकेतून चर्चेत आली होती. (छाया सौजन्य- @vanitakharat19 Instagram)

3/7
इतकंच नव्हे, तर अनेकांनीच ही मोहीम पुढं सुरु ठेवण्याचा निर्धार करत तिच्या धाडसाची आणि आत्मविश्वासाची दादही दिली. (छाया सौजन्य- @vanitakharat19 Instagram)

4/7
वनितानं तिचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला कमालीची पसंती दर्शवली. (छाया सौजन्य- @vanitakharat19 Instagram)

5/7
वनितानं हा फोटो शेअर करत त्यासाठी खास कॅप्शनही लिहिलं आहे. 'माझ्या कौशल्यावर, जिद्दीवर, आत्मविश्वासावर आणि माझ्या शरीरावर मला गर्व आहे. कारण, मी .... मी आहे', असं तिनं या कॅप्शनमध्ये लिहिलं. (छाया सौजन्य- @vanitakharat19 Instagram)

6/7
प्लस साईज, अर्थात स्थूल शरीराचाही तितक्याच आपलेपणानं स्वीकार करत त्याबाबत मनात कोणताच संकोचलेपणा न बाळगण्याचा, स्वत:वर प्रेम करण्याचा संदेश वनिता देत आहे. (छाया सौजन्य- @vanitakharat19 Instagram)

7/7
सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अशा चळवळी आकारास येतात ज्या खऱ्या अर्थानं साचेबद्ध विचारसरणीला शह देतात. अशीच एक चळवळ सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. ज्यामुळं 'कबीर सिंग' या बॉलिवूडपटात झळकलेली एक मराठमोळी अभिनेत्री तिच्या बोल्ड लूकनं सर्वांचं लक्ष वेधत आहे. या फोटोच्या माध्यमातून ही अभिनेत्री म्हणजेच वनिता खरात Body Positivity अर्थात शरीराकडे पाहण्याच्या सकारात्मक आणि तितक्याच समर्पक दृष्टीकोनाविषयी खूप काही सांगून जात आहे. (छाया सौजन्य- @vanitakharat19 Instagram)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar On Yugendra Pawar : सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करायला नको होतं, अजितदादांचा शरद पवारांना टोलाBhaskar jadhav : भास्कर जाधव विधानसभा गटनेतेपदी, तर सुनील प्रभू प्रतोदपदी कायमNashik Farmer | केवळ सहा महिन्यांत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश, शेतकरी म्हणालेAbhijeet Patil on Madha : 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडली..अभिजीत पाटलांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Embed widget