एक्स्प्लोर

Cannes Film Festival 2023 : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला आजपासून सुरुवात; 'या' अभिनेत्री उंचावणार देशाची शान

Cannes Film Festival : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला आजपासून सुरुवात होत आहे.

Cannes Film Festival : जगभरातील सिनेप्रेमींसाठी महत्त्वाचा असणाऱ्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला (Cannes Film Festival 2023) आजपासून सुरुवात होत आहे. 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 16 ते 27 मे दरम्यान यंदाचा कान्स फिल्म फेस्टिव्हल पार पडणार आहे. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'च्या रेड कार्पेटवर दरवर्षी जगभरातील अनेक कलाकार पदार्पण करत असतात. यंदादेखील अनुष्का शर्मापासून मानुषी छिल्लरपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पदार्पण करणार आहेत. 

'या' अभिनेत्री उंचावणार देशाची शान

अनुष्का शर्मा यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करणार आहे. सिनेसृष्टीतील महिलांचा गौरव केला जाणाऱ्या कार्यक्रमात अनुष्का सहभागी होणार आहे. या कार्यक्रमात अनुष्कासह हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्सलेटदेखील सहभागी होणार आहे. अनुष्का शर्मासह मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लरदेखील कान्सच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवताना दिसणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Festival de Cannes (@festivaldecannes)

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीदेखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहे. सनी पहिल्यांदाच कान्समध्ये सहभागी होणार आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक अनुराग कश्यप कान्समध्ये हजेरी लावणार आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर डॉली सिंहदेखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करणार आहे. 

'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' कुठे पार पडणार?

'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'चं आयोजन फ्रान्समधील फ्रेंच रिवेरा येथे होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक सिनेमे दाखवले जाणार आहेत. या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटी आपल्या अदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. 

'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'चा ड्रेस कोड काय आहे? 

'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'मध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी खास ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. तसेच या ड्रेस कोडचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे सांगण्यात आले आहे. महिला कॉकटेल ड्रेस परिधान करू शकतात. ब्लॅक टॉप, ब्लॅक ट्राउजर किंवा भडक रंगाची फॉर्मल ट्राउजर महिला परिधान करू शकतात. तर दुसरीकडे या परुषांना डिनर जॅकेट किंवा सूट परिधान करावे लागतील. तसेच या ड्रेसवर शूजदेखील घालावे लागणार आहेत. 

संबंधित बातम्या

Cannes Film Festival 2023 : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला उद्यापासून सुरुवात; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget