एक्स्प्लोर

Oviya Leaked Video : प्रसिद्ध अभिनेत्रीचा MMS लीक, 17 सेकंदांच्या व्हायरल व्हिडीओमुळे एकच खळबळ; अभिनेत्रीची पोलिसांत धाव

Actress Oviya MMS Viral : तमिळ अभिनेत्री ओविया हिचा एमएमएस व्हायरल झाला असून या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे.

Actress Oviya MMS Leaked Viral Video : अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यांचे एमएमएस व्हायरल होत असतात. आता पुन्हा असाच एक प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचा कथित एमएमएस लीक झाल्याने एकच खळबळ माजली आहे. तमिळ अभिनेत्री ओविया हिचा कथित एमएमएस लीक झाला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या कारणामुळे तमिळ अभिनेत्री ओविया हेलन चर्चेत आली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीचा MMS व्हायरल

अभिनेत्री ओविया हेलन (Oviya Helen) हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा कथित एमएमएस व्हिडी व्हायरल झाल्याने अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ झाली आहे. सध्या एका व्हायरल व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. एक एमएमएस लीक झाल्याचं बोललं जात आहे. या व्हायरल व्हिडीओमधील तरुणी अभिनेत्री ओविया हेलन असल्याचा दावा  युजर्स करत आहेत. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

17 सेकंदांच्या व्हायरल व्हिडीओमुळे एकच खळबळ

अभिनेत्री ओविया हेलनचा लीक झालेला कथित MMS व्हिडीओ समोर आल्याने तामिळ सिनेसृष्टीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 17 सेकंदांच्या व्हायरल व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली आहे. बिग बॉस तमिळ सीझन 1 फेम आणि तमिळ अभिनेत्री ओविया हेलनने आता तिच्या कथित व्हायरल एमएमएस व्हिडीओ प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ओवियाने  चेन्नई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

कोण आहे अभिनेत्री ओविया? ( Who is Oviya Helen )

साउथ सिनेसृष्टीतील अभिनेत्री ओविया हेलन हे तमिळ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्री ओवियाचं खरं नाव हेल्सन नेल्सन आहे, पण चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर तिनं तिचं नाव बदलून ओविया ठेवलं. ओविया ख्रिश्चन कुटुंबातील आहे. 2009 मध्ये तिने तमिळ सिनेसृष्टीत पदार्पण केलं असून साऊथच्या अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. बिग बॉस तमिळ सीझन 1 द्वारे अभिनेत्री ओविया हेलनला प्रसिद्धी मिळाली. आता तिचा कथित एमएमएस व्हिडीओ लीक झाल्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

व्हिडीओ मॉर्फ्ड असल्याचा दावा

आता ओवियाने व्हायरल व्हिडीओविरोधात कठोर कारवाई करत तिच्या पर्सनल व्हिडिओप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री ओवियाने म्हटलं आहे की, तिची प्रतिमा खराब करण्यासाठी तिच्या व्हिडीओसोबत छेडछाड करून तो सोशल मीडियावर लीक करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

OTT Web Series : बोल्ड आणि इंटीमेट सीन्सचा भडीमार, ओटीटीवरील या सीरीज आणि चित्रपट एकट्यानेच पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
अजित पवारंची थेट ॲक्शन; आमदाराचं 6 वर्षासाठी निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेकडून कारवाई
अजित पवारंची थेट ॲक्शन; आमदाराचं 6 वर्षासाठी निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेकडून कारवाई
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut : मविआतल्या घडामोडींचे राऊतांकडून अपडेटMVA Allegation : बोगस पद्धतीने मतदार यादीतून नावं वगळली जात असल्याचा मविआचा आरोपRajan Teli:  कोण आहेत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारे राजन तेली ?1 Min 1 Constituency : चर्चेचे झोंबरे वारे; मतभेदाचे निखारे ? : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद
अजित पवारंची थेट ॲक्शन; आमदाराचं 6 वर्षासाठी निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेकडून कारवाई
अजित पवारंची थेट ॲक्शन; आमदाराचं 6 वर्षासाठी निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेकडून कारवाई
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Nawaz Sharif on India : जयशंकर पाकिस्तानमध्ये पोहोचताच माजी पंतप्रधानांची भाषाच बदलली! नवाज शरीफ म्हणाले तरी काय?
जयशंकर पाकिस्तानमध्ये पोहोचताच माजी पंतप्रधानांची भाषाच बदलली! नवाज शरीफ म्हणाले तरी काय?
संगोल्यात गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून मशाल विजयी होणार; दीपक साळुंखेंचा प्रवेश अन् ठाकरेंकडून उमेदवारीचे संकेत
संगोल्यात गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून मशाल विजयी होणार; दीपक साळुंखेंचा प्रवेश अन् ठाकरेंकडून उमेदवारीचे संकेत
Child Marriage Act : जीवनसाथी निवडण्याचा सर्वाना अधिकार, बालविवाह बंदी कायदा 'पर्सनल लॉ'मधील प्रथांमुळे थांबवू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
जीवनसाथी निवडण्याचा सर्वाना अधिकार, बालविवाह बंदी कायदा 'पर्सनल लॉ'मधील प्रथांमुळे थांबवू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Embed widget