एक्स्प्लोर

OTT Web Series : बोल्ड आणि इंटीमेट सीन्सचा भडीमार, ओटीटीवरील या सीरीज आणि चित्रपट एकट्यानेच पाहा

OTT Movie Web Series : तुम्हाला बोल्ड आणि इंटिमेट सीन्स असलेल्या वेब सीरीज आणि चित्रपट पाहायचे असतील, तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर ते उपलब्ध आहेत.

Bold Web Series and Movies OTT : अलिकडे लोक थिएटरमध्ये जाण्याऐवजी घरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सीरीज पाहायला प्राधान्य देतात. या वीकेंडलाही तुम्हीही घरी बसून आराम करत ओटीटी कंटेट पाहण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.  तुम्हाला बोल्ड आणि इंटिमेट सीन्स असलेल्या वेब सीरीज आणि चित्रपट पाहायचे असतील, तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर ते उपलब्ध आहेत.

व्हर्जिन भास्कर (Virgin Bhasskar)

व्हर्जिन भास्कर ही एक बोल्ड मालिका आहे. त्यात रुतपन्ना ऐश्वर्या, अनंत व्ही जोशी, जिया शंकर या कलाकारांचा समावेश आहे. ही मालिका OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर उपलब्ध आहे.

लस्ट स्टोरीज (Lust Stories)

लस्ट स्टोरीज OTT प्लॅटफॉर्म Netflix वर उपलब्ध आहे. यामध्ये बोल्ड आणि इंटिमेट सीन्स मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या सीरीजमध्ये कियारा अडवाणी, राधिका आपटे, भूमी पेडणेकर, विकी कौशल आणि मनीषा कोईराला यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.

डार्क डिजायर (Dark Desire)

डार्क डिजायर सीरीजचा पहिला सीझन 2020 मध्ये आला. ही मेक्सिकन वेब सीरीज आहे, ज्याचे दोन सीझन OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत. डार्क डिजायर चा दुसरा सीझन 2022 मध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तुम्ही नेटफ्लिक्सवर डार्क डिझायर वेब सीरीज पाहू शकता.

रागिनी एमएमएस रिटर्न (Ragini MMS Return)

रागिनी एमएमएस रिटर्न्स ही एक हॉरर सीरीज आहे. मात्र, यामध्ये अनेक बोल्ड सीन्स आहेत, त्यामुळे ही सीरीज तुम्ही एकट्यानेच पाहा. तुम्ही ही सीरीज Alt Balaji वर पाहू शकता.

आश्रम (Aashram)

बोल्ड आणि इंटिमेट सीन्स असणाऱ्या सीरीजच्या यादीत बॉबी देओलच्या आश्रम वेब सीरिजचाही समावेश आहे. आश्रममध्ये अनेक बोल्ड सीन्स असून ही सीरीज MX Player वर उपलब्ध आहे.

हिरामंडी (Heeramandi)

संजय लीला भन्साळी यांची हीरामंडी (Heeramandi)  वेब सीरीजही या यादीत समाविष्ट आहे. या सीरीजमध्ये अनेक रोमँटिक आणि बोल्ड सीन्स आहेत. हीरामंडी सीरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

मस्तराम (Mastram)

ओटीटीवर उपलब्ध असलेल्या मस्तराम वेब सीरिजही सामील आहे. यामध्ये राणी चॅटर्जीचे अनेक बोल्ड सीन्स आहेत. तुम्ही ही सीरीज तुम्हाला MX Player वर पाहता येईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget