एक्स्प्लोर

Gold Rate Today: सोने दरात घसरण, MCX वर देखील दर घसरले, जाणून घ्या आज काय घडलं? 

Gold Rate Today : भारतात आज सोने दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सोने दरातील घसरणीमुळं गुंतवणूकदार देखील सतर्क झाल्याची माहिती आहे. 

नवी दिल्ली : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी  सोने दरात घसरण झाली आहे. एमसीक्सवर सोने दरात घसरण झाली. MCX वर सोन्याची 10 ग्रॅमची किंमत आजचा दिवस सुरु झाला तेव्हा 77082 रुपये  होती. सोन्याच्या दरात त्यानंतर  0.17 टक्क्यांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. नंतरच्या काळात 10 ग्रॅम सोन्याचे दर 77 हजार रुपयांच्या खाली घसरल्याचं पाहायला मिळालं. 

आजपासून सुरु होणारा आठवडा सोने दरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह ची या आठवड्यात बैठक होणार आहे. त्यापूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोने दरात आज घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचे 10 ग्रॅमचे दर 77 हजार रुपयांच्या खाली घसरले. यापूर्वीच्या कामकाजाच्या सत्राच्या शेवटी 10 ग्रॅम सोन्याच्या तुलनेत सोन्याचे दर 177 रुपयांनी घसरले 10 ग्रॅम सोन्याचा दर 76977 रुपयांपर्यंत घसरले होते. दुसरीकडे चांदीच्या दरात देखील घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीच्या दरात 0.18 टक्क्यांची घसरण झाली असून 163 रुपयांच्या घसरणीसह चांदीचा एक किलोचा दर 90838 रुपयांवर आहे. 

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह बँक 18 डिसेंबरला महत्त्वाची बैठक घेणार आहे. या बैठकीत व्याज दरांमध्ये एक चतुर्थांश किंवा 25 बेसिस पॉइंटच्या कपातीची अपेक्षा आहे. याशिवाय व्याजदरातील कपातीसंदर्भात देखील फेडरल रिझर्व्ह भाष्य करु शकते.  त्यामुळं कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूकदार सतर्क झाले असून त्यामुळं सोने दरात घसरण झाल्याचंही पाहायला मिळालं. 

2024  मध्ये सोने दरात वाढ

2024 मध्ये सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला फायदा झाला. जागतिक अनिश्चितता, व्याज दरातील कपात, केंद्रीय बँकांकडून होणारी सोने खरेदी यामुळं सोने दरात तेजी पाहायला मिळाली. 2024 मध्ये साधारणपणे 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिक सोने परिषदेनं त्यांच्या अहवालात सोन्यातील गुंतवणुकीतून 2025 मध्ये चांगला परतावा मिळण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं सोने दरात वाढ होणार की नाही हे आगामी काळात पाहावं लागेल.  

इतर बातम्या :

IPO Update : धनलक्ष्मी क्रॉप सायन्सच्या आयपीओतून गुंतवणूकदार मालामाल,लिस्टींगलाच पैसे दुप्पट,100 टक्के परतावा

2024 मध्ये सरकारनं महिलांसाठी कोणत्या योजना सुरु केल्या? महिलांना खरच फायदा होतोय का?  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Malhar Certificate Jejuri | मल्हार सर्टिफिकेट नावाला जेजुरी ग्रामस्थांचा विरोध, गावकरी म्हणाले..Special Rpeort Prashant Koratkar : पोलिसांचं सहकार्य? 'चिल्लर' प्रशांत कोरटकर सापडत कसा नााही?Nagpur Rada Loss : नागपूर राड्याचं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करणार, फडणवीसांचा थेट इशाराSpecial Report Sharad Pawar : जयंत पाटील अजितदादांची भेट, संजय राऊतांचा थयथयाट, नेमकं शिजतंय काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Ajit Pawar & Jayant Patil : जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
Embed widget