एक्स्प्लोर
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

Malkhan Singh: 1968 साली विमान कोसळलं, तब्बल 56 वर्षांनी बर्फात सापडला मृतदेह, भारताचे वीर जवान मलखान सिंह कोण?
भारतीय एअरफोर्सच्या जवानाचा बर्फात दफन असलेला मृतदेह 56 वर्षांनी सापडला, कोण आहेत मलखान सिंह?
Sai Baba Idols:'साईबाबा मुस्लीम, त्यांचा सनातन हिंदू धर्माशी संबंध नाही'; वाराणसीच्या 14 मंदिरामधील साईबाबांच्या मूर्ती गंगेत विसर्जित
वाराणसीच्या मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या, साईबाबा हिंदू नव्हे मुस्लीम असल्याचा दावा
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Arvind Kejriwal: मोदीजी 75 वर्षांचे झाल्यावर त्यांना रिटायर करणार का? केजरीवालांनी मोहन भागवतांना पाठवलेल्या पत्राची जोरदार चर्चा
अजित पवारांचा उल्लेख करत अरविंद केजरीवालांनी मोहन भागवतांना कोंडीत पकडलं, म्हणाले...
Aarey BKC Metro 3: भुयारी मेट्रोचा आरे-बीकेसी पहिला टप्पा सुरु होणार, नवरात्रात मोदींच्या हस्ते उद्घाटन, 50 रुपये तिकीट
आरे-बीकेसी मेट्रो सेवा ऑक्टोबरमध्ये सुरु होणार, 50 रुपये तिकीट, किती वेळ वाचणार?
Akshay Shinde Encounter: एन्काऊंटरच्या काही तास आई-वडिलांची भेट, जेलमध्ये अक्षयने तो पेपर दाखवताच आई म्हणाली, 'तो कागद फेकून दे'
एन्काऊंटरच्या काही तास आई-वडिलांची भेट, जेलमध्ये अक्षयने तो पेपर दाखवताच आई म्हणाली, 'तो कागद फेकून दे'
Ajit Pawar exit From Mahayuti: कट्टर हिंदुत्त्व मान्य नसेल तर महायुतीमधून बाहेर पडा; अजित पवारांच्या एक्झिटसाठी  भाजप-शिंदे गटाचा चक्रव्यूह?
अजित पवारांचा महायुतीत पद्धतशीर 'कार्यक्रम', एक्झिटसाठी भाजप-शिंदे गटाने रचलं चक्रव्यूह?
Shivdeep Lande: विजय शिवतारेंचा जावई प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार? शिवदीप लांडे बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून लढणार?
विजय शिवतारेंचा जावई प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार? शिवदीप लांडे बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून लढणार?
Pitru Paksha 2024: पितृपक्षात कोणत्या गोष्टी केल्यास तुमचे पूर्वज नाराज होतील, कोणत्या कृतीने पूर्वज खुश होतील?
पितृपक्षात कोणत्या गोष्टी केल्यास तुमचे पूर्वज नाराज होतील, कोणत्या कृतीने पूर्वज खुश होतील?
Mumbai Pune Road: मुंबई ते पुणे प्रवास सुस्साट होणार, आता फक्त दोन तास लागणार, अटल सेतूला 8 लेनचा शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग जोडणार
अटल सेतू आता थेट सातारा, सोलापूरला जोडणार, मुंबई-पुणे प्रवासाचा सव्वा तासांचा वेळ कमी होणार
One Nation One Electionमुळे भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलणार? भाजपचा नेता म्हणाला, हा निर्णय म्हणजे  मदर ऑफ पॉलिटिकल रिफॉर्मस
One Nation One Election धोरणामुळे भारतीय राजकारणात उलथापालथ होणार, भाजपच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
One Nation One Election:  मोठी बातमी! केंद्रीय कॅबिनेटकडून 'एक देश एक निवडणूक' प्रस्तावाला मान्यता, सूत्रांची माहिती
मोठी बातमी! केंद्रीय कॅबिनेटकडून 'एक देश एक निवडणूक' प्रस्तावाला मान्यता, सूत्रांची माहिती
Lalbaugcha Raja Visarjan 2024: अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा 20 तासांनी गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याचवेळात विसर्जन, भक्तांच्या मनात कालवाकालव
लालबागचा राजा 20 तासांनी गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याचवेळात विसर्जन, भक्तांच्या मनात कालवाकालव
Devendra Fadnavis Ganesh Visarjan 2024: गणपतीने आम्हालाही सुबुद्धी द्यावी अन् ज्यांना जास्त गरज आहे त्यांनाही बुद्धी द्यावी: देवेंद्र फडणवीस
गणपतीने आम्हालाही सुबुद्धी द्यावी अन् ज्यांना जास्त गरज आहे त्यांनाही बुद्धी द्यावी: देवेंद्र फडणवीस
Amin Patel Meets Fadnavis: मुंबईतील काँग्रेसचा बडा नेता फडणवीसांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईतील काँग्रेसचा बडा नेता फडणवीसांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Arvind Kejriwal: आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा; दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार
आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा; दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार
Nitin Gadkari PM Offer: नितीन गडकरींच्या मनात पंतप्रधानपदाची अभिलाषा, त्यांनी थेट नरेंद्र मोदींना मेसेज दिलाय; ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
नितीन गडकरींच्या मनात पंतप्रधानपदाची अभिलाषा, त्यांनी थेट नरेंद्र मोदींना मेसेज दिलाय; ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
Eid a milad 2024 Holiday: मुंबईचं सोडा, ठाण्यासह राज्याच्या इतर भागात सोमवारी ईदची सुट्टी मिळणार की नाही?
मुंबईचं सोडा, ठाण्यासह राज्याच्या इतर भागात सोमवारी ईदची सुट्टी मिळणार की नाही?
Maharashtra Elections 2024:  विधानसभेसाठी भाजपचे 50 टक्के जागांवरील उमेदवार ठरले, नवरात्री संपल्यानंतर पक्षश्रेष्ठींचा फोन येणार?
विधानसभेसाठी भाजपचे 50 टक्के जागांवरील उमेदवार ठरले, नवरात्री संपल्यानंतर पक्षश्रेष्ठींचा फोन येणार?
Devendra Fadnavis: सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना सोबत साधा फोटोही काढू दिला नाही, शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदासाठी वेगळीच नावं: देवेंद्र फडणवीस
शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाबाबत काहीतरी शिजतंय, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Devendra Fadnavis: अजितदादा आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाला गेले, 40 वर्षात असं पाहिलं होतं का, त्यांना आमचा गुण लागलाय: देवेंद्र फडणवीस
अजितदादा आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाला गेले, 40 वर्षात असं पाहिलं होतं का, त्यांना आमचा गुण लागलाय: देवेंद्र फडणवीस
Shivaji Maharaj Statue: शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 15-16 कोटींचं बजेट मंजूर, पण जयदीप आपटेने पुतळा फक्त 15 लाखांत बनवला, बाकीचे पैसे कुठे गेले? संजय राऊतांचा सवाल
शिवरायांच्या पुतळ्याचे बजेट कोट्यवधींचं पण जयदीप आपटेने फक्त 15-16 लाखात पुतळा तयार केला: राऊत
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget