एक्स्प्लोर
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

Raj Thackeray: अहो, माझ्या पक्षाची निशाणी कमावलेली, ढापलेली नव्हे; राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अहो, माझ्या पक्षाची निशाणी कमावलेली, ढापलेली नव्हे; राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Devendra Fadnavis: मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही, जी जबाबदारी मिळेल ती पार पाडेन: देवेंद्र फडणवीस
मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही, जी जबाबदारी मिळेल ती पार पाडेन: देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis:  महायुती डॅमेज करायला खास प्लॅन; काँग्रेसच्या कर्नाटकातील स्ट्रॅटेजिस्टने काय सल्ला दिला? देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
महायुती डॅमेज करायला खास प्लॅन; काँग्रेसच्या कर्नाटकातील स्ट्रॅटेजिस्टने काय सल्ला दिला? देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
Ajit Pawar: केंद्रात पुढील साडेचार वर्षे आमच्या विचाराचं सरकार, राज्यात मविआचं सरकार आलं तर मदत मिळेल का? अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा
केंद्रात आमच्या विचाराचं सरकार, राज्यात मविआचं सरकार आलं तर मदत मिळेल का? अजितदादांच्या वक्तव्याची चर्चा
Ajit Pawar: भाजपचा ठाम विरोध, पण अजितदादा पहाडासारखे नवाब मलिकांच्या पाठिशी उभे राहिले, म्हणाले...
भाजपचा ठाम विरोध, पण अजितदादा पहाडासारखे नवाब मलिकांच्या पाठिशी उभे राहिले, म्हणाले...
Sharad Pawar: महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाची साद, मविआच्या एकजुटीविषयीचं संशयाचं धुकं दूर केलं, शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला
बारामतीत नातवाचा अर्ज भरताच शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला
Sudhir Salvi: सुधीर साळवींच्या पोस्टरमधील ठळक लाल अक्षरातील 'निष्ठावंत' शब्दाने लक्ष वेधलं, मशाल की धनुष्यबाण, आज लालबागमध्ये काय घडणार?
सुधीर साळवींच्या पोस्टरमधील ठळक लाल अक्षरातील 'निष्ठावंत' शब्दाने लक्ष वेधलं, मशाल की धनुष्यबाण, आज लालबागमध्ये काय घडणार?
मविआचा 85 जागांचाच फॉर्म्युला कायम राहणार, फार बदल होणार नाहीत; संजय राऊतांच्या वक्तव्याने काँग्रेसचं 100 जागा लढवण्याचं स्वप्न भंगणार
फार बदल होणार नाहीत! संजय राऊतांनी काँग्रेसच्या 100 जागांच्या दाव्याची चार शब्दांत वासलात लावली
Ram Kadam : डॅशिंग आमदार राम कदमांचा जीव भांड्यात पडला, काशीयात्रेचं पुण्य कामाला आलं, लाडक्या बहिणींच्या मायेने तारलं?
डॅशिंग आमदार राम कदमांचा जीव भांड्यात पडला, काशीयात्रेचं पुण्य कामाला आलं, लाडक्या बहिणींच्या मायेने तारलं?
Baba Siddique: 'मला गोळ्या लागल्यात, आता मी जगणार नाही....' छातीत गोळ्या घुसल्यानंतर बाबा सिद्दीकींचे अखेरचे उद्गार
'मला गोळ्या लागल्यात, आता मी जगणार नाही....' छातीत गोळ्या घुसल्यानंतर बाबा सिद्दीकींचे अखेरचे उद्गार
CM Eknath Shinde: मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार, मनोज जरांगेंबाबत प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंचं रोखठोक उत्तर
मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार, मनोज जरांगेंबाबत प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंचं रोखठोक उत्तर
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबईतील मतदारांसाठी महत्त्वाचा निर्णय, ती चूक टाळणार, BMC आयुक्तांना कठोर निर्देश
Atul Parchure Death : 'मला आता कसलंच सरप्राईज किंवा ट्रॉमा वाटणार नाही'; अतुल परचुरेंचा दुर्दम्य आशावाद, पण नियतीच्या मनात...
'मला आता कसलंच सरप्राईज किंवा ट्रॉमा वाटणार नाही'; अतुल परचुरेंचा दुर्दम्य आशावाद, पण नियतीच्या मनात...
Uddhav Thackeray: तुला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी निवडलंय, तुला योग्य वाटेल तेच कर; रतन टाटांचा ठाकरेंना मोलाचा सल्ला
तुला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी निवडलंय, तुला योग्य वाटेल तेच कर; रतन टाटांचा ठाकरेंना मोलाचा सल्ला
Aaditya Thackeray Dasara Melava:  ...आणि म्हणोन, आणि म्हणोन;दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची मिमिक्री करत उडवली खिल्ली
...आणि म्हणोन, आणि म्हणोन;दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची मिमिक्री करत उडवली खिल्ली
Pankaja Munde: पंकजा मुंडेंच्या भाषणाची झोकात सुरुवात, लक्ष्मण हाकेंना बघताच म्हणाल्या, हे गोंडस लेकरु...
पंकजा मुंडेंच्या भाषणाची झोकात सुरुवात, लक्ष्मण हाकेंना बघताच म्हणाल्या, हे गोंडस लेकरु...
Ratan Tata Death: मैनु विदा करो... मुंबईच्या गरब्यातील सळसळती पावलं रतन टाटांसाठी थांबतात तेव्हा, VIDEO व्हायरल
मैनू विदा करो... मुंबईच्या गरब्यातील सळसळती पावलं रतन टाटांसाठी थांबतात तेव्हा, VIDEO व्हायरल
Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांचं ट्विट होतंय व्हायरल, इंडिया लॉस्ट इटस् रतन!
रतन टाटांच्या निधनानंतर मुंबई पोलिसांचं ट्विट होतंय व्हायरल, इंडिया लॉस्ट इटस् रतन!
Haryana Elections Results 2024: हरियाणात प्रतिकूल परिस्थितीतही  कल भाजपच्या बाजूने, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
हरियाणात प्रतिकूल परिस्थितीतही कल भाजपच्या बाजूने, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
Haryana Elections Results 2024: हरियाणात  भाजपची ऐतिहासिक हॅटट्रिक, आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय; लोकसभेनंतर मोठा दिलासा
हरियाणात 20 उमेदवार अवघ्या तीन हजारांच्या लीडने आघाडीवर, मतमोजणीचे चित्र कोणत्याही क्षणी बदलणार
Haryana Elections Results 2024: हरियाणाचा खेळ संपलेला नाही, साडेतीन वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रांवर थांबा; भाजप माईंड गेम खेळतंय; काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा खळबळजनक आरोप
हरियाणाच्या मतमोजणीत भाजपचा माईंड गेम, निवडणूक आयोगाने खरी आकडेवारी दडवली; काँग्रेसचा खळबळजनक आरोप
Haryana Elections Results 2024: भाजपने अशक्य ते शक्य करुन दाखवलं? हरियाणात 50 जागांवर आघाडी, तिसऱ्यांदा भगवं सरकार येणार?
भाजपने अशक्य ते शक्य करुन दाखवलं? हरियाणात 50 जागांवर आघाडी, तिसऱ्यांदा भगवं सरकार येणार?
Haryana Elections Results 2024: काँग्रेसने फटाक्यांची वात काढण्यापूर्वीच हरियाणात गेम फिरला, भाजपची जोरदार मुसंडी, तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार?
काँग्रेसने फटाक्यांची वात काढण्यापूर्वीच हरियाणात गेम फिरला, भाजपची जोरदार मुसंडी, तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार?
Haryana Vidhan Sabha Election Result 2024: हरियाणात काँग्रेसची मुसंडी, एकहाती सत्ता स्थापन करणार का? भाजपची स्थिती काय?
हरियाणात काँग्रेसची मुसंडी, एकहाती सत्ता स्थापन करणार का? भाजपची स्थिती काय?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
Embed widget