एक्स्प्लोर
Lalbaugcha Raja Visarjan 2024: अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
Ganesh Visarjan 2024 in Mumbai: लालबागचा राजाचा तराफा ओढणाऱ्या बोटींचा अंदाज चुकल्याने तराफा उलटा फिरला. आता हा तराफा पुन्हा सरळ केला जात आहे. थोड्याचवेळात लालबागचा राजाचे विसर्जन केले जात आहे.
Lalbaugcha Raja Visarjan 2024
1/6

लालबागचा राजा तब्बल 22 तासांच्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल झाला होता. आरती संपन्न झाल्यावर लालबागचा राजा तराफ्यावर बसवण्यात आला.
2/6

लालबागचा राजाच्या आरतीसाठी गिरगाव चौपाटीवर प्रचंड गर्दी होती. यावेळी चौपाटीवरील वातावरण अक्षरश: भारल्यासारखे झाले होते.
Published at : 18 Sep 2024 09:59 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक






















