एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Champions Trophy 2025 Team India: यशस्वी जैस्वालला काढलं अन् आवडत्या खेळाडूला स्थान दिलं; टीम इंडियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात मोठा बदल, नेमकं काय घडलं?
जैस्वालला काढलं अन् आवडत्या खेळाडूला घेतलं; टीम इंडियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात मोठा बदल
Tanaji Sawant Son Rushiraj Sawant Missing: पत्नीसाठी खास दिवस, पण ऋषिराजचा तो निर्णय; चकवा देत बँकॉकला का निघाला?, अखेर कारण आलं समोर!
पत्नीसाठी खास दिवस, पण ऋषिराजचा तो निर्णय; चकवा देत बँकॉकला का निघाला?, अखेर कारण आलं समोर!
मोठा धक्का! जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर; जैस्वाललाही वगळले, BCCI ची घोषणा, पाहा टीम इंडियाचा संपूर्ण संघ
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर; जैस्वाललाही वगळले, पाहा टीम इंडियाचा संपूर्ण संघ
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट; डब्यात धुराचे लोट, प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, नेमकं काय घडलं?
मुंबई लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट; डब्यात धुराचे लोट, प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, नेमकं काय घडलं?
Mumbai Fire: 12 सिलेंडरचा धडाधड स्फोट, 25 दुकानं जळाली; मुंबईतील ओशिवरामध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना, PHOTO
12 सिलेंडरचा धडाधड स्फोट, 25 दुकानं जळाली; मुंबईतील ओशिवरामध्ये भीषण आग, PHOTO
Tanaji Sawant Son Rushiraj Sawant Missing: 68 लाख, चार्टर विमान, ते दोघं अन् सिक्रेट प्लॅन; तानाजी सावंत यांच्या मुलाचा जबाब नोंदवला, पाहा A टू Z स्टोरी!
68 लाख, चार्टर विमान, ते दोघं अन् सिक्रेट प्लॅन; तानाजी सावंत यांच्या मुलाचा जबाब नोंदवला, पाहा A टू Z स्टोरी!
Maharashtra Politics: महायुतीमध्ये धुसफूस! ठिकाण मंत्रालय, विषय रायगड; अदिती तटकरे अजित पवारांच्या दालनातून निघाल्या अन्...
महायुतीमध्ये धुसफूस! ठिकाण मंत्रालय, विषय रायगड; अदिती तटकरे अजित पवारांच्या दालनातून निघाल्या अन्...
Tanaji Sawant Son Rushiraj Sawant: ऋषीराज सावंतसोबत खाजगी विमानानं पुण्याहून बँकॉकला जाणारे ते दोघं कोण?; नावं आली समोर
ऋषीराज सावंतसोबत खाजगी विमानानं पुण्याहून बँकॉकला जाणारे ते दोघं कोण?; नावं आली समोर
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स; वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स; वाचा एका क्लिकवर
Raj Thackeray Devendra Fadnavis Meet: राजपुत्र अमित ठाकरे आमदार होणार?; भाजप अन् मनसेच्या मैत्रीचा नवीन अंक, 'शिवतीर्थ'वर काय घडलं?
राजपुत्र अमित ठाकरे आमदार होणार?; भाजप अन् मनसेच्या मैत्रीचा नवीन अंक, 'शिवतीर्थ'वर काय घडलं?
Sushma Andhare On Suresh Dhas: सुरेश धस हे देवेंद्र फडणवीस नावाच्या अत्यंत अपयशी गृहमंत्र्यांच्या प्रेमात बुडालेत, सोमनाथ सूर्यवंशींबाबतच्या वक्तव्यावरुन सुषमा अंधारेंची टीका
सुरेश धस हे देवेंद्र फडणवीस नावाच्या अत्यंत अपयशी गृहमंत्र्यांच्या प्रेमात बुडालेत, सोमनाथ सूर्यवंशींबाबतच्या वक्तव्यावरुन सुषमा अंधारेंची टीका
Virat Kohli Ind vs Eng: कोहलीने खणखणीत चौकार लगावल्यानंतर बटलरने B प्लॅन अॅक्टिव्ह केला; लगेच विराट जाळ्यात फसला
कोहलीने खणखणीत चौकार लगावल्यानंतर बटलरने B प्लॅन अॅक्टिव्ह केला; लगेच विराट जाळ्यात फसला
Rohit Sharma Ind Vs Eng 2nd ODI: 12 चौकार, 7 षटकार, रोहित शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांना धू धू धुतलं;5 मिनिटांत पाहा संपूर्ण खेळी, VIDEO
12 चौकार, 7 षटकार, रोहित शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांना धू धू धुतलं;5 मिनिटांत पाहा संपूर्ण खेळी, VIDEO
Shraddha Walker Murder Case: आरोपीने लेकीचे 35 तुकडे केले, बाप शेवटपर्यंत लढत राहिला; श्रद्धा वालकरच्या वडिलांचा अचानक मृत्यू, नेमकं काय घडलं?
आरोपीने लेकीचे 35 तुकडे केले, बाप शेवटपर्यंत लढत राहिला; श्रद्धा वालकरच्या वडिलांचा अचानक मृत्यू, नेमकं काय घडलं?
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...वाचा एका क्लिकवर
Ladki Bahin Yojana: 'त्या' लाडक्या बहि‍णींना आता लाभ घेता येणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अखेर स्पष्ट केली भूमिका
'त्या' लाडक्या बहि‍णींना आता लाभ घेता येणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी अखेर स्पष्ट केली भूमिका
Manoj Jarange Patil: जालन्यात मेहुण्यावर तडीपारीची कारवाई; मनोज जरांगेंनी विषयच संपवून टाकला, म्हणाले, माझ्या बापावर जरी...
मेहुण्यावर तडीपारीची कारवाई; मनोज जरांगेंनी विषयच संपवून टाकला, म्हणाले, माझ्या बापावर जरी...
Rachin Ravindra: चेंडू थेट तोंडावर आदळला, पाण्यासारखं रक्त वाहू लागलं; मैदानात शांतता, सर्व चिंतीत, पाकिस्तानच्या प्रेक्षकांनी काय केलं?, Photo
चेंडू थेट तोंडावर आदळला, पाण्यासारखं रक्त वाहू लागलं; मैदानात शांतता, सर्व चिंतीत, पाकिस्तानच्या प्रेक्षकांनी काय केलं?, Photo
Delhi Election Result 2025 Winner List: दिल्लीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी; पाहा एका क्लिकवर
दिल्लीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी; पाहा एका क्लिकवर
Arvind Kejriwal On Delhi Election 2025: भाजपाने दिल्ली जिंकली, आम आदमी पार्टीचा पराभव; अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
भाजपाने दिल्ली जिंकली, आम आदमी पार्टीचा पराभव; अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
Delhi BJP CM Face Delhi Election Result 2025: 27 वर्षांआधी पाच वर्षांत 3 मुख्यमंत्री; दिल्लीत भाजपकडून मुख्यमंत्री कोण?, 3 नावं चर्चेत
27 वर्षांआधी पाच वर्षांत 3 मुख्यमंत्री; दिल्लीत भाजपकडून मुख्यमंत्री कोण?, 3 नावं चर्चेत
Parvesh Verma Delhi Election Result 2025: अरविंद केजरीवालांना हरवलं, राजधानीतील जायंट किलर, कोण आहे परवेश वर्मा?
अरविंद केजरीवालांना हरवलं, राजधानीतील जायंट किलर, कोण आहे परवेश वर्मा?
Delhi Election Result 2025: दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना दिला झटका; आपचा पराभव अन् भाजपाच्या विजयामागील 5 मोठी कारणं
दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना दिला झटका; आपचा पराभव अन् भाजपाच्या विजयामागील 5 मोठी कारणं
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Iran War: तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
NCMC Card ST Bus : महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Crime News: पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
Embed widget