Maharashtra Breaking News Live: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत.

Background
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यात विविध घटना घडत आहे. अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी देखील अपडेट्स समोर येत आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणी वाल्मिक कराडबाबत विविध माहिती समोर येत आहे. यासह देशभरातील विविध बातम्यांचे अपडेट्स...
नागपूर जिल्हा परिषद येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या आंदोलन; नेमकं कारण काय?
नागपूर जिल्हा परिषद येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा ठिय्या आंदोलन सुरू आहे. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विकास कांमाच्या वर्क ऑर्डर भाजपचे नेतृत्वातील राज्य सरकारने थांबविल्याचे आरोप करत हे ठिय्या आंदोलन केले जात आहे.
दरम्यान, भाजप राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या कामांमध्ये हस्तक्षेप करून राजकारण करत आहे आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला विकास निधी आणि आवश्यक कामांपासून वंचित करत आहे, असा आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून केला जात आहे.