एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

India vs New Zealand Champions Trophy 2025: आज भारत न्यूझीलंडविरुद्ध भिडणार; उपांत्य फेरीचा सामना कोणासोबत रंगणार?
आज भारत न्यूझीलंडविरुद्ध भिडणार; उपांत्य फेरीचा सामना कोणासोबत रंगणार?
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील सर्व अपडेट्स, एका क्लिकवर
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील सर्व अपडेट्स, एका क्लिकवर
Swargate Bus Depot Case: दोघांमध्ये पैशाचा वाद, दोघांच्या संमतीने बसमध्ये...; आरोपी दत्ता गाडेचे वकील काय काय म्हणाले?
दोघांमध्ये पैशाचा वाद, दोघांच्या संमतीने बसमध्ये...; आरोपी दत्ता गाडेचे वकील काय काय म्हणाले?
Govinda Divorce Rumors: गोविंदा 30 वर्षांच्या मराठी अभिनेत्रीला करतोय डेट?; काही वर्षांपूर्वी म्हणाला होता, माझ्या कुंडलीत...
गोविंदा 30 वर्षांच्या मराठी अभिनेत्रीला करतोय डेट?; काही वर्षांपूर्वी म्हणाला होता, माझ्या कुंडलीत...
Pune Swargate Bus Depot Crime News: सकाळी फलटणसाठी निघाली, बसस्थानकाच्या बाकड्यांवर बसली; 26 वर्षीय तरुणीवर पुण्यात अत्याचार, पीडित अन् आरोपीमध्ये संवाद काय झाला?
सकाळी फलटणसाठी निघाली, बसस्थानकाच्या बाकड्यांवर बसली; 26 वर्षीय तरुणीवर पुण्यात अत्याचार, पीडित अन् आरोपीमध्ये संवाद काय झाला?
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील सर्व घडामोडी, वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील सर्व घडामोडी, वाचा एका क्लिकवर
Eknath Shinde On Neelam Gorhe: काळेधंदे बाहेर काढल्याने मिरच्या लागल्या; एकनाथ शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण, राज ठाकरेंचंही नाव घेतलं!
काळेधंदे बाहेर काढल्याने मिरच्या लागल्या; एकनाथ शिंदेंकडून नीलम गोऱ्हेंची पाठराखण, राज ठाकरेंचंही नाव घेतलं!
Champions Trophy 2025 South Africa: पाऊस अन् दक्षिण अफ्रिकेचं दुदैवी नाते; पावसामुळे 3 वेळा आयसीसी स्पर्धेतून बाहेर
पाऊस अन् दक्षिण अफ्रिकेचं दुदैवी नाते; पावसामुळे 3 वेळा आयसीसी स्पर्धेतून बाहेर
Semi Final Chances Champions Trophy 2025: पावसाने खेळ बिघडवला, ग्रुप B मधील चारही संघांना सेमीफायनलमध्ये पोहचण्याची संधी, कोण मारणार बाजी?
पावसाने खेळ बिघडवला, ग्रुप B मधील चारही संघांना सेमीफायनलमध्ये पोहचण्याची संधी, कोण मारणार बाजी?
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर
Champions Trophy 2025 Team India Semi Final: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये भारताचा सामना कोणासोबत होणार?; पाहा A टू Z माहिती
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये भारताचा सामना कोणासोबत होणार?; पाहा A टू Z माहिती
'...म्हणून मोहम्मद शामीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विकेट घेतली नाही'; सोशल मीडियावरील त्या पोस्टवर आदित्य ठाकरे संतापले
'...म्हणून मोहम्मद शामीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विकेट घेतली नाही'; सोशल मीडियावरील त्या पोस्टवर आदित्य ठाकरे संतापले
IPL 2025 CSK: आयपीएलआधी मोठी उलथापालथ! ड्वेन ब्राव्हो OUT, भारताचा माजी खेळाडू IN; सीएसकेने नवीन गोलंदाजी प्रशिक्षकाची केली नियुक्ती
आयपीएलआधी मोठी उलथापालथ! ड्वेन ब्राव्हो OUT, भारताचा माजी खेळाडू IN; सीएसकेने नवीन गोलंदाजी प्रशिक्षकाची केली नियुक्ती
Devendra Fadnavis On Neelam Gorhe: देवेंद्र फडणवीसांनी नीलम गोऱ्हेंचे टोचले कान; म्हणाले, साहित्य संमेलनात बोलताना काही...
देवेंद्र फडणवीसांनी नीलम गोऱ्हेंचे टोचले कान; म्हणाले, साहित्य संमेलनात बोलताना काही...
Champions Trophy 2025: 8 पैकी 2 संघांचे आव्हान संपुष्टात, 2 संघ उपांत्य फेरीत; चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गुणतालिकेत 4 संघात चुरशीची लढाई
8 पैकी 2 संघांचे आव्हान संपुष्टात, 2 संघ उपांत्य फेरीत; चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गुणतालिकेत 4 संघात चुरशीची लढाई
Champions Trophy 2025 Ind vs Pak: मोहम्मद रिझवान अल्लाहचे नाव घेतोय, पाकिस्तानच्या कॉमेंटेटरचं विधान, सुरेश रैना म्हणाला, रोहित शर्मा महामृत्युंजय मंत्र...
रिझवान अल्लाहचे नाव घेतोय, पाकिस्तानच्या कॉमेंटेटरचं विधान, रैना म्हणाला, रोहित महामृत्युंजय...
Sanjay Raut On Neelam Gorhe: निर्लज्ज, नमकहराम, भूत, बाई नव्हे बाईमाणूस, भ्रष्ट...; संजय राऊत नीलम गोऱ्हेंना काय काय म्हणाले?, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे!
निर्लज्ज, नमकहराम, भूत, बाई नव्हे बाईमाणूस, भ्रष्ट...; संजय राऊत नीलम गोऱ्हेंना काय काय म्हणाले?
Hardik Pandya: नताशा नसली म्हणून काय झालं, ती आली; फ्लाईंग किसही देऊन गेली, हार्दिक पांड्याची कथित गर्लफ्रेंड चमकली!
नताशा नसली म्हणून काय झालं, ती आली; फ्लाईंग किसही देऊन गेली, हार्दिक पांड्याची कथित गर्लफ्रेंड चमकली!
Champions Trophy 2025 Ind vs Pak: शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारला कोहलीने काय केलं?; षटक पूर्ण होताच जवळ गेला अन्...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारला कोहलीने काय केलं?; षटक पूर्ण होताच जवळ गेला अन्...
Shoaib Akhtar On Virat Kohli: कोहली शतकाच्या जवळ असताना श्रेयस, हार्दिककडून चौकारांवर चौकार; पाकिस्तानच्या शोएब अख्तरने चांगलेच सुनावले!
कोहली शतकाच्या जवळ असताना श्रेयस-हार्दिककडून चौकारांवर चौकार;पाकिस्तानच्या शोएब अख्तरने सुनावले
Champions Trophy 2025 Ind vs Pak Virat Kohli-Rohit Sharma: भाईने बोला, मारने का तो मारने का! रोहितचे हातवारे अन् विराटचा निर्णय, नेमकं काय घडलं?, VIDEO
भाईने बोला, मारने का तो मारने का! रोहितचे हातवारे अन् विराटचा निर्णय, नेमकं काय घडलं?, VIDEO
Maharashtra Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रासह देश विदेशातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रासह देश विदेशातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Champions Trophy 2025 Ind vs Pak: जय शाह, राजीव शुक्ला, रवी शास्त्री अन् पाकिस्तानचा शोएब अख्तर...; भारत-पाकिस्तानच्या सामन्याआधी दुबईत काय घडलं?
जय शाह, राजीव शुक्ला अन् पाकिस्तानचा शोएब अख्तर...; भारत-पाकिस्तानच्या सामन्याआधी दुबईत काय घडलं?
Neelam Gorhe On Uddhav Thackeray: ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं; नीलम गोऱ्हेंच्या विधानाने खळबळ, दानवे म्हणाले, ही नमकहरामी...
ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं; नीलम गोऱ्हेंच्या विधानाने खळबळ, दानवे म्हणाले, ही नमकहरामी...
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Embed widget