एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Champions Trophy 2025 Hardik Pandya: ती पुन्हा आली...; ऑस्ट्रेलियाविरुद्ध हार्दिक पांड्याचे दणादण सिक्स, पाकिस्तानविरुद्ध फ्लाईंग किस देणाऱ्या मिस्ट्री गर्लने काय केलं?
ती पुन्हा आली...; ऑस्ट्रेलियाविरुद्ध हार्दिक पांड्याचे दणादण सिक्स, पाकिस्तानविरुद्ध फ्लाईंग किस देणाऱ्या मिस्ट्री गर्लने काय केलं?
Dhananjay Munde Resign: मी राजीनामा कशाला देऊ?, देवगिरी बंगल्यावरच्या बैठकीत धनंजय मुंडेंचा सर्वांदेखत सवाल, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मी राजीनामा कशाला देऊ?, देवगिरी बंगल्यावरच्या बैठकीत धनंजय मुंडेंचा सर्वांदेखत सवाल, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Dhananjay Munde Resign: धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला, आता पुढे काय, आमदारकीही जाणार?
धनंजय मुंडेंचा राजीनामा देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला, आता पुढे काय, आमदारकीही जाणार?
Dhananjay Munde Resignation: मोठी बातमी : धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा सोपवला, दोन सहकाऱ्यांकडून राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला!
मोठी बातमी : धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा सोपवला, दोन सहकाऱ्यांकडून राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला!
India vs Australia Semi Final Champions Trophy 2025: भारताला धक्का, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी दुबईची खेळपट्टी बदलली, रोहितचं टेन्शन वाढलं
भारताला धक्का, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी दुबईची खेळपट्टी बदलली, रोहितचं टेन्शन वाढलं
Dhananjay Munde Resignation: देवेंद्र फडणवीस आग्रही, पण धनंजय मुंडे तयार नव्हते; काल बैठक अन् थेट आदेश, नेमकं काय घडलं?
देवेंद्र फडणवीस आग्रही, पण धनंजय मुंडे तयार नव्हते; काल बैठक अन् थेट आदेश, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Meet Santosh Deshmukh Family: मनोज जरांगे पाटलांना दारात पाहून धनंजय देशमुखांनी हंबरडा फोडला, गळ्यात पडून लहान लेकरसारखं रडले
मनोज जरांगे पाटलांना दारात पाहून धनंजय देशमुखांनी हंबरडा फोडला, गळ्यात पडून लहान लेकरसारखं रडले
Santosh Deshmukh Murder Case Photo: शब्दच नाहीत! कोणी लघवी केली, कोणी पँट काढली; संतोष देशमुखांच्या हत्येचे क्रूर PHOTO
शब्दच नाहीत! कोणी लघवी केली, कोणी पँट काढली; संतोष देशमुखांच्या हत्येचे क्रूर PHOTO
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशविदेशातील सर्व अपडेट्स, एका क्लिकवर...
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशविदेशातील सर्व अपडेट्स, एका क्लिकवर...
Swargate Bus Depot Marathi News: स्वारगेटप्रकरणातील पीडित तरुणी ते ऐकताच तणावाखाली गेली; दोन जणांची घेतली जातेय मदत
स्वारगेटप्रकरणातील पीडित तरुणी ते ऐकताच तणावाखाली गेली; दोन जणांची घेतली जातेय मदत
Swargate Bus Depot News: दत्तात्रय गाडेने सीटवर ढकललं, गळा दाबला; पीडित तरुणी म्हणाली, जे करायचंय कर, पण...; बसमध्ये नेमकं काय घडलं?
दत्तात्रय गाडेने सीटवर ढकललं, गळा दाबला; पीडित तरुणी म्हणाली, जे करायचंय कर, पण...; बसमध्ये नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Ajit Pawar Video: तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, मी काय करु...; अजित पवार अन् एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषद सुरु होताच कोपरखळ्या
तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, मी काय करु...; अजित पवार अन् एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषद सुरु होताच कोपरखळ्या
Anushka Sharma-Ritika Sajdeh: रोहित शर्माच्या मुलाला पाहताच अनुष्का रितिकाकडे धावत गेली; छोट्या हिटमॅनला पाहिलंत का?, PHOTO
रोहित शर्माच्या मुलाला पाहताच अनुष्का रितिकाकडे धावत गेली; छोट्या हिटमॅनला पाहिलंत का?, PHOTO
Champions Trophy 2025 Virat Kohli: विकेट घेताच विराट कोहली भर मैदानात अक्षर पटेलच्या पाया पडला;सर्व बघत राहिले, काय घडलं?, VIDEO
विकेट घेताच विराट कोहली भर मैदानात अक्षर पटेलच्या पाया पडला; सर्व बघत राहिले, काय घडलं?, VIDEO
Champions Trophy 2025 Team India: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलआधी रोहित शर्माला टेन्शन; न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर म्हणाला...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलआधी रोहित शर्माला टेन्शन; न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर म्हणाला...
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशविदेशातील सर्व अपडेट्स, एका क्लिकवर
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशविदेशातील सर्व अपडेट्स, एका क्लिकवर
Swargate Bus Depot News: स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर अत्याचार करणारा दत्ता गाडे समलैंगिक?; पोलिसांना म्हणाला...
स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर अत्याचार करणारा दत्ता गाडे समलैंगिक?; पोलिसांना म्हणाला...
Maharashtra Politics: देखो भाई, वो ठीक नहीं है...; अमित शाह स्पष्ट बोलले, एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीत काय काय घडलं?
देखो भाई, वो ठीक नहीं है...; अमित शाह स्पष्ट बोलले, एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीत काय काय घडलं?
Maharashtra Politics: शिवसेना शिंदे गट भाजपात विलीन करा; अमित शाह यांचा एकनाथ शिंदेंना सल्ला, सामनाच्या रोखठोकमधून धक्कादायक दावा
शिवसेना शिंदे गट भाजपात विलीन करा; अमित शाह यांचा एकनाथ शिंदेंना सल्ला, सामनाच्या रोखठोकमधून धक्कादायक दावा
India vs New Zealand Champions Trophy 2025: आज भारत न्यूझीलंडविरुद्ध भिडणार; उपांत्य फेरीचा सामना कोणासोबत रंगणार?
आज भारत न्यूझीलंडविरुद्ध भिडणार; उपांत्य फेरीचा सामना कोणासोबत रंगणार?
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील सर्व अपडेट्स, एका क्लिकवर
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील सर्व अपडेट्स, एका क्लिकवर
Swargate Bus Depot Case: दोघांमध्ये पैशाचा वाद, दोघांच्या संमतीने बसमध्ये...; आरोपी दत्ता गाडेचे वकील काय काय म्हणाले?
दोघांमध्ये पैशाचा वाद, दोघांच्या संमतीने बसमध्ये...; आरोपी दत्ता गाडेचे वकील काय काय म्हणाले?
Govinda Divorce Rumors: गोविंदा 30 वर्षांच्या मराठी अभिनेत्रीला करतोय डेट?; काही वर्षांपूर्वी म्हणाला होता, माझ्या कुंडलीत...
गोविंदा 30 वर्षांच्या मराठी अभिनेत्रीला करतोय डेट?; काही वर्षांपूर्वी म्हणाला होता, माझ्या कुंडलीत...
Pune Swargate Bus Depot Crime News: सकाळी फलटणसाठी निघाली, बसस्थानकाच्या बाकड्यांवर बसली; 26 वर्षीय तरुणीवर पुण्यात अत्याचार, पीडित अन् आरोपीमध्ये संवाद काय झाला?
सकाळी फलटणसाठी निघाली, बसस्थानकाच्या बाकड्यांवर बसली; 26 वर्षीय तरुणीवर पुण्यात अत्याचार, पीडित अन् आरोपीमध्ये संवाद काय झाला?
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आणप एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना, नरेंद्र मोदींच्या विधानाचीही चर्चा, नेमकं काय घडतंय?
10 तारखेनंतर आणप एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आणप एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना, नरेंद्र मोदींच्या विधानाचीही चर्चा, नेमकं काय घडतंय?
10 तारखेनंतर आणप एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
Embed widget