एक्स्प्लोर
मुकेश चव्हाण

मुकेश चव्हाण Copy Editor

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Ajinkya Rahane: माझ्याकडे पीआर टीम नाहीय; अजिंक्य रहाणनेचा BCCI वर निशाणा?, म्हणाला, मला आता कळलं की...
माझ्याकडे पीआर टीम नाहीय; अजिंक्य रहाणनेचा BCCI वर निशाणा?, म्हणाला, मला आता कळलं की...
DC W vs MI W WPL 2025: 1 चेंडू अन् विजयासाठी 2 धावांची गरज; मुंबई अन् दिल्लीच्या सामन्यात शेवटच्या चेंडूत काय घडलं?, VIDEO
1 चेंडू अन् विजयासाठी 2 धावांची गरज; मुंबई अन् दिल्लीच्या सामन्यात शेवटच्या चेंडूत काय घडलं?, VIDEO
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स, एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स, एका क्लिकवर
Chhaava Movie Review: 'छावा' बघून थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर कपाळावर चंद्रकोर लावलेला तरुण ढसाढसा रडला, म्हणाला, संभाजी महाराज...
'छावा' बघून थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर कपाळावर चंद्रकोर लावलेला तरुण ढसाढसा रडला, म्हणाला, संभाजी महाराज...
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेत बदल होणार?; उत्पन्नाच्या माहितीसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या, A टू Z माहिती
लाडकी बहीण योजनेत बदल होणार?; उत्पन्नाच्या माहितीसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या, A टू Z माहिती
Eknath Shinde: सामंत बंधूंचे पंख कापण्यासाठी एकनाथ शिंदेंनी राजन साळवींचा पक्षप्रवेश ठाण्यात बोलावून केला?; राजकीय चर्चांना उधाण
सामंत बंधूंचे पंख कापण्यासाठी एकनाथ शिंदेंनी राजन साळवींचा पक्षप्रवेश ठाण्यात बोलावून केला?; राजकीय चर्चांना उधाण
New Delhi Railway Station Stampede: दिल्ली रेल्वे स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीत भयंकर प्रकार, चोरांनी गर्दीत चाकू-ब्लेड फिरवले अन् अनर्थाला झाला प्रारंभ
दिल्ली रेल्वे स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीत भयंकर प्रकार, चोरांनी गर्दीत चाकू-ब्लेड फिरवले अन् अनर्थाला झाला प्रारंभ
New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; 18 जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी, नेमकं काय घडलं?
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; 18 जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी, नेमकं काय घडलं?
New Delhi Railway Station Stampede: यात्रीगण कृपया ध्यान दें...दिल्ली रेल्वे स्थानकावर एक घोषणा अन् होत्याचं नव्हतं झालं, 18 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
यात्रीगण कृपया ध्यान दें...दिल्ली रेल्वे स्थानकावर एक घोषणा अन् होत्याचं नव्हतं झालं, 18 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
New Delhi Railway Station Stampede: धावाधाव, आरडाओरड अन् किंकाळ्या...; नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत 18 जणांनी गमावला जीव, हादरवणारे PHOTO
धावाधाव, आरडाओरड अन् किंकाळ्या...; नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत 18 जणांनी गमावला जीव, हादरवणारे PHOTO
Chhaava Movie: छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुलगी भवानीबाईंचं काय झालं?; तारळे-काळगंगा संगमावर...
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुलगी भवानीबाईंचं काय झालं?; तारळे-काळगंगा संगमावर...
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स, वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स, वाचा एका क्लिकवर
Karuna Sharma: सुरेश धस- धनंजय मुंडेंची 'मांडवली' झाल्याची चर्चा, पण करुणा शर्मांनी वेळ हेरली, म्हणाल्या, ब्रह्मास्त्र बाहेर काढण्याची वेळ आलेय!
सुरेश धस- धनंजय मुंडेंची 'मांडवली' झाल्याची चर्चा, पण करुणा शर्मांनी वेळ हेरली, म्हणाल्या, ब्रह्मास्त्र बाहेर काढण्याची वेळ आलेय!
Chhaava Movie: मुघलांच्या फौजेवर एकटा तुटून पडला, दोन सरदारांना संपवलं, औरंगजेब हादरला, शंभूराजांना वाचवण्यासाठी रक्त सांडणारा रायप्पा महार कोण?
मुघलांच्या फौजेवर एकटा तुटून पडला, औरंगजेब हादरला, शंभूराजांना वाचवण्यासाठी रक्त सांडणारा रायप्पा महार कोण?
Chhaava Movie: छावा चित्रपट संपताच चित्रपटगृह सुन्न; मग मागून आवाज आला अन् प्रेक्षकांच्या अंगावर आले शहारे!
छावा चित्रपट संपताच चित्रपटगृह सुन्न; मग मागून आवाज आला अन् प्रेक्षकांच्या अंगावर आले शहारे!
Anjali Damania On Suresh Dhas: धनंजय मुंडे अन् सुरेश धसांची भेट; अंजली दमानिया कडाडल्या, म्हणाल्या, मी हे धनंजय देशमुखांनाही सांगितलेलं!
मुंडे अन् धसांची भेट; अंजली दमानिया कडाडल्या, म्हणाल्या, मी हे धनंजय देशमुखांनाही सांगितलेलं!
Dhananjay Munde Suresh Dhas Meet: सुरेश धस यांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट; धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, काही लोक वेगळी...
सुरेश धस यांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट; धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, लोक वेगळी...
Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Eknath Shinde Sharad Pawar: शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं केलेलं कौतुक उद्धव ठाकरेंना झोंबलं; राजकारण तापलं, पण नेमकं म्हणाले तरी काय?
शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं केलेलं कौतुक उद्धव ठाकरेंना झोंबलं; राजकारण तापलं, पण नेमकं म्हणाले तरी काय?
Rishabh Pant: मोठी बातमी: ऋषभ पंतचा जीव वाचवणारा तरुण विष प्यायला, प्रेयसीचा मृत्यू, तरुणाची मृत्यूशी झुंज!
मोठी बातमी: ऋषभ पंतचा जीव वाचवणारा तरुण विष प्यायला, प्रेयसीचा मृत्यू, तरुणाची मृत्यूशी झुंज!
Maharashtra Politics: शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंचा सत्कार; सुषमा अंधारे म्हणाल्या, जे व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना...
शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंचा सत्कार; अंधारे म्हणाल्या, जे व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना...
Sanjay Raut On Sharad Pawar: संजय राऊत शरद पवारांवर पहिल्यांदाच कडाडले; म्हणाले, काही गोष्टी राजकारणात....
संजय राऊत शरद पवारांवर पहिल्यांदाच कडाडले; म्हणाले, काही गोष्टी राजकारणात....
Champions Trophy 2025 Team India: यशस्वी जैस्वालला काढलं अन् आवडत्या खेळाडूला स्थान दिलं; टीम इंडियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात मोठा बदल, नेमकं काय घडलं?
जैस्वालला काढलं अन् आवडत्या खेळाडूला घेतलं; टीम इंडियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात मोठा बदल
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iran War: तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
NCMC Card ST Bus : महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Crime News: पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War: तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
NCMC Card ST Bus : महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
महिला व ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन मुदतवाढ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पर्यंत पुढे ढकलला, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
ओबीसींमधील क्रिमी लेअर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Crime News: पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
पत्नी सतत तिच्या माहेरच्या संपर्कात; दोघांमध्ये वाद, डोक्यात शिजला भयानक कट, कॅबचालकानं सासरच्या 7 जणांना संपवलं; मृतदेह कारमध्ये भरले अन्...
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
खालपासून वरपर्यंत सत्तेत, तरी लोकशाही वाचवा मोर्चे काढता, मग गोकुळला सतेज पाटलांचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुमचे 5 संचालक का नेमले? मतदानाचा अधिकार देत काय सिद्ध करताय? राज ठाकरेंची फटकार
Hasan Mushrif On Satej Patil Gokul President 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?
गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफ यांची सतेज पाटील यांना ऑफर; सगळ्यांत मोठी घडामोड, नेमकं काय म्हणाले?
Prakashrao Abitkar : अकार्यक्षम अन् बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डाॅक्टर आरोग्य मंत्र्याच्या रडारवर; प्रकाश आबिटकरांनी  नांदेडमध्ये 11 जणांना दाखवला घरचा रस्ता
अकार्यक्षम अन् बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांसह डाॅक्टर आरोग्य मंत्र्याच्या रडारवर; प्रकाश आबिटकरांनी नांदेडमध्ये 11 जणांना दाखवला घरचा रस्ता
Raj Thackeray On Gokul President Election 2026: रडीचा डाव खेळणं बंद करा, गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना राज ठाकरेंचंही बळ; महायुतीला सुनावलं, विचारले खणखणीत सवाल!
रडीचा डाव खेळणं बंद करा, गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना राज ठाकरेंचंही बळ; महायुतीला सुनावलं, विचारले खणखणीत सवाल!
Embed widget