एक्स्प्लोर

Horoscope Today 14 August 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीने आज शत्रूंपासून सावध, बोलताना शब्द जपून; आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 14 August 2024 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 14 August 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

कर्क रास (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये नवीन पद मिळू शकतं आणि तुमच्यावर कामाचा भार सोपावला जाऊ शकतो, यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार राहा, तरच तुम्ही ते काम पूर्ण झोकून देऊन करू शकता.

व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाने भूतकाळातील चुकांबद्दल थोडं सावध राहून विचार करा, त्या चुका पुन्हा पुन्हा करण्याची चूक करू नका. तुमचं एखादं मोठं काम आज चुकू शकतं.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही एखाद्या फंक्शनला जाऊ शकता, जिथे तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटू शकता, त्यांना भेटून तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुम्ही तुमची पार्टी खूप एन्जॉय कराल.

आरोग्य (Health) - आज तुम्ही तुमच्या आरोग्याची थोडी काळजी घेतली पाहिजे. आज तुम्हाला हलका ताप येऊ शकतो, त्यामुळे बेफिकीर राहू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळेवर औषध घ्या, जेणेकरून तुम्ही लवकर बरे व्हाल.

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आजचा दिवस प्रगतीचा असेल, तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकतं.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, आज व्यापारी वर्गाने सरकारी नियमांचे उल्लंघन करू नये, कारण यावेळी तुम्ही काही चूक केली तर तुमच्यावर सरकारी कारवाई होऊ शकते.

विद्यार्थी (Student) - आज तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळू शकते. तुम्ही ते काम वेळेत पूर्ण कराल.  

आरोग्य (Health) -तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही चांगलं जीवन जगलं पाहिजे. सकस आहार घेतला पाहिजे. एखादी आरोग्यविषयक समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कन्या रास (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज तुम्ही तुमच्या कामाचा योग्य प्लॅन बनवा आणि त्यानुसार काम करा, तर तुमची सर्व कामं वेळेत पूर्ण होतील.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांनी नीट विचार करूनच निर्णय घ्यावा. व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही नीट असाल तर तुमचा व्यवसाय चांगला होऊ शकतो.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी आपल्या जीवनात पुढे जाण्यासाठी जाणकार आणि हुशार लोकांचं ऐकलं पाहिजे आणि ते काय म्हणतात ते समजून घेतलं पाहिजे. 

आरोग्य (Health) - कोणत्याही प्रकारचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही. तुमची पचनक्रिया चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला याकडे खूप लक्ष द्यावं लागेल,

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Raksha Bandhan 2024 : 18 की 19 ऑगस्ट? यंदा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त नेमका कधी? यंदाही राहणार भद्राचं सावट? वाचा A To Z माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal Majha Vision : सावरकर ते औरंजेबाची कबर...हर्षवर्धन सपकाळांची स्फोटक मुलाखतDevendra Fadnavis Majha Vision Full : बेधडक उत्तरं, तुफान फटकबाजी! दवेंद्र फडणवीस भरभरुन बोलले..Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिल्यास...Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
Vijay Wadettiwar & Yogesh Kadam : महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
Imtiaz Jaleel Majha Vision : औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Video: आम्ही काय रस्त्यावर पडलोय का, कुणीही उठणार कॅरेक्टरवर बोलणार? चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर संतापल्या
Embed widget