एक्स्प्लोर

Horoscope Today 10 March 2024 : मकर, कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस तणावाचा; मीन राशीच्या लोकांनाही काळजी घेण्याची गरज, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 10 March 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 10 March 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस कंटाळवाणा जाईल, तुम्हाला कामाचा कंटाळा येईल. तुमच्यात खूप आळस भरलेला असेल, यामुळे तुमचं एखादं काम देखील बिघडू शकतं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, ज्यांनी नुकताच नवीन व्यवसाय सुरू केला आहे, त्यांनी संबंधित कागदपत्र पूर्ण ठेवावी, अन्यथा आयकर अधिकारी तुमच्या व्यवसायावर कधीही छापे टाकू शकतात आणि त्यावेळी तुम्ही अडचणीत येऊ शकता.

विद्यार्थी (Student) - आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. आज तुम्ही घरातील सर्वांशी चांगलं वागा. 

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, डायबेटिसच्या रुग्णांनी स्वतःची अधिक काळजी घ्यावी, जेवणात साखरेचं प्रमाण कमी करावं, अन्यथा तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो आणि तुम्ही आजारीही पडू शकता. 

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुम्हाला तुमचं ऑफिसचं काम घरी येऊनही करावं लागेल, याबद्दल वाईट वाटून घेऊ नका, कारण संस्थेच्या प्रगतीसाठी तुम्हाला काही अतिरिक्त काम करावं लागेल, जर संस्थेची प्रगती झाली, तर तुमच्या सुद्धा पगारात वाढ होऊ शकते.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचे तर, जे व्यावसायिक भागीदारीमध्ये व्यवसाय करतात आणि आपल्या भागीदारापासून दूर राहतात, त्यांनी भागीदाराशी संवाद कायम ठेवावा, तरच तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळू शकेल.

कौटुंबिक (Family) - आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. तुम्ही तुमच्या प्रियकराला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही एकमेकांना समजून घेऊ शकाल. आज तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा, आज तुम्ही त्यांच्यासोबत फिरायलाही जाऊ शकता.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, तुम्हाला हाय बीपीची समस्या असेल तर तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा, कोणत्याही गोष्टीवर जास्त चवताळू नका, अन्यथा तुमचं आरोग्य बिघडू शकतं.  

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्ही ऑफिसमध्ये मेहनतीने काम करावं. तुमचे बॉस तुमच्या कामावर लक्ष ठेवून असतील, त्यामुळे तुमच्या कामात कोणत्याही प्रकारची चूक होऊ देऊ नका.  

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही दिवस चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यवसायिक महिलांवर आज कामाचा ताण जास्त असेल, म्हणून तुम्ही भागीदारीत व्यवसाय केलं तर चांगलं राहील, तुमचा व्यावसायिक जोडीदार तुम्हाला संपूर्ण मदत करेल आणि तुमचं काम हलकं होईल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, आज तुम्हाला अभ्यास करायचा नसेल तर तुम्ही विश्रांती घेऊ शकता. आजच्या दिवस थोडा आराम करा.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, दुपारच्या जेवणाच्या वेळी जर तुम्ही खूप जड अन्न खाल्लं तर तुम्ही संध्याकाळी हलकं आणि सहज पचणारं अन्न खावं. रात्रीचं जेवण नाही केलं तरी चालेल. आहारात संतुलन ठेवा, अन्यथा तुमचं आरोग्य बिघडेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Vastu Tips : सतत पैशांची कडकी भासत असेल तर घरी आणा 'या'पैकी कोणतीही एक वस्तू; कधीही भासणार नाही पैशांची कमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget