एक्स्प्लोर
KKR vs GT, Match Highlites : गुजरात पुन्हा विजयी; केकेआरचा 8 धावांनी पराभव
IPL 2022 : नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर आज कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स हा सामना पार पडला.
LIVE
Key Events

Background
KKR vs GT, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 35 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स (KKR vs GT)या दोन संघात पार पडत आहे. यंदाच्या हंगामात (IPL 2022) गुजरात संघ सर्वात अप्रतिम कामगिरी करत दुसऱ...
19:45 PM (IST) • 23 Apr 2022
KKR vs GT : गुजरात आठ धावांनी विजयी
प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात संघाने कर्णधार हार्दिकच्या खेळीच्या जोरावर कोलकात्यासमोर 157 धावांचे आव्हान ठेवले होते. ज्यानंतर केकेआर 20 षटकात 148 धावाच करु शकला.
19:25 PM (IST) • 23 Apr 2022
KKR vs GT : रसेल बाद
सामना संपण्यासाठी काही चेंडू शिल्लक असताना आंद्रे रसेल बाद झाला आहे.
19:17 PM (IST) • 23 Apr 2022
KKR vs GT : सामना चुरशीच्या स्थितीत
केकेआरला आता विजयासाठी अखेरच्या 12 चेंडूत 29 धावांची गरज आहे. समोर रसेल आणि उमेश आहेत.
19:01 PM (IST) • 23 Apr 2022
KKR vs GT : राशिदला आणखी एक यश
राशिदने केकेआरचा सातवा गडी तंबूत धाडलं आहे. त्याने शिवम मावीला दोन धावांवर बाद केलं आहे.
19:00 PM (IST) • 23 Apr 2022
KKR vs GT : पाच षटकात केकेआरला 50 धावांची गरज
अखेरची पाच षटकं शिल्लक असून कोलकात्याला जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. सध्या रसेल आणि मावी क्रिजवर आहेत.
Load More
Tags :
Live Streaming IPL Indian Premier League IPL Match IPL 2022 IPL 2022 LIVE KKR Vs GT Kolkata Knight Riders Vs Gujrat Titansमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
मुंबई
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
