Maharashtra Board Result 2023 LIVE Updates : ऑल द बेस्ट!!! बारावीचा निकाल जाहीर; दुपारी 2 वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार
Maharashtra HSC Result 2023 Live Updates: अवघ्या काही तासांत बारावीच्या परीक्षेचा निकाल, एबीपी माझाच्या mh12.abpmajha.com बेवसाईटवर निकाल पाहण्याची सुविधा
LIVE

Background
HSC Result 2023 LIVE Updates: महाराष्ट्रात बारावीचा निकाल 91.25 टक्के; पाहा विभागनिहाय टक्केवारी
- महाराष्ट्रात बारावीचा निकाल 91.25 टक्के.
- मुलींचा निकाल 93.73 टक्के
- मुलांचा निकाल 89.14 टक्के निकाल
- कोकण विभागाचा 96.1 तर मुंबईचा निकाल सगळ्यात कमी म्हणजे 88.13 टक्के.
- गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल घटला.
HSC Result 2023 LIVE Updates : 1416371 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली, त्यापैकी 1292468 विद्यार्थ्यी उत्तीर्ण, राज्याचा निकाल 91.25 टक्के
HSC Result 2023 LIVE Updates : 1416371 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली, त्यापैकी 1292468 विद्यार्थ्यी उत्तीर्ण, म्हणजेच, राज्याचा निकाल 91.25 टक्के
पुनर्परिक्षार्थि ( रिपीटर ) निकालाची टक्केवारी : 44.33 टक्के
खाजगी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी : 82.39 टक्के
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी : 93.43 टक्के
HSC Result 2023 LIVE Updates: बारावीचा निकाल जाहीर; जाणून घ्या विभागनिहाय आकडेवारी
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. दुपारी दोन वाजता विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहू शकणार आहेत. अशातच पत्रकार परिषदेत बोलताना बोर्डाकडून विभागनिहाय आकडेवारी जाहीर करण्यात आली. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा मुंबईचा लागला आहे.
बारावी निकालाची विभागनिहाय आकडेवारी :
पुणे : 93.34 टक्के
नागपूर : 90.35 टक्के
औरंगाबाद : 91.85 टक्के
मुंबई : 88.13 टक्के
कोल्हापूर : 93.28 टक्के
अमरावती : 92.75 टक्के
नाशिक : 91.66 टक्के
लातूर : 90.37 टक्के
कोकण : 96.25 टक्के
कोकण सर्वाधिक
मुंबई सर्वात कमी
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: बारावीचा निकाल जाहीर, राज्याच्या यंदाच्या निकालाची टक्केवारी 91.25
Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. दुपारी 2 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. राज्याच्या यंदाच्या निकालाची टक्केवारी 91.25 इतकी आहे.
HSC Exam 2023 LIVE : शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद सुरू
HSC Exam 2023 LIVE : शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. थोड्याच वेळात बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना बारावी परीक्षांच्या निकालाबाबत माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
