एक्स्प्लोर
Ujjwal Nikam BJP Candidate Loksabha: पूनम महाजन यांचा पत्ता कट, उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारी
भाजपाकडून मुंबईतील आणखी एका उमेदवाराची घोषणा करण्यात आली असून विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. मुंबई उत्तर-मध्य (North Central Mumbai) लोकसभा मतदारसंघात भाजपने (BJP Lok Sabha Election) नवाच चेहरा मैदानात उतरवला आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी जाहीर करुन सर्वानाच धक्का दिलाय. त्यामुळे आता या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम (ujjwal nikam vs varsha gaikwad ) अशी लढत रंगणार आहे. भाजपाकडून तिकीट जाहीर झाल्यानंतर उज्जल निकम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत, आपण आपला मूळ स्वभाव कधीही बदलणार नसल्याचे स्पष्ट केले.
राजकारण
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तक
NCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा
Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement