एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Satara : तीन दिवस साताऱ्यात मुसळधार, धोम बलकवडी धरणातून पाणी सोडल्याने वाई जलमय, साताऱ्यात पूर
सातारा जिल्ह्यात तीन दिवस पावसामुळे हाहाकार आहे. जिल्ह्यातली सर्व धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलाय. त्यामुळे नद्यांना पूर आलाय. पुराचं पाणी अनेक गावात शिरलं आहे. वाईमध्ये अशीच परिस्थिती आहे. धोम बलकवडी धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यानं आजूबाजूचा परिसर जलमय झालाय. या परिसरातील मंदिरं जलमय झाली आहेत.
Tags :
Maharashtra News Maharashtra Flood Maharashtra Rain Satara Satara Flood Flood Rainfall In Maharashtra Maharashtra Weather Maharashtra Rains Wai Maharashtra Heavy Rain Maharashtra Flood News Maharashtra Flood Latest News Maharashtra Flood Today News Maharashtra Flood News Today Update Maharashtra Rains LIVE Maharashtra Rainsमहाराष्ट्र
Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलं
Dhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघाले
Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement