एक्स्प्लोर
Union Budget 2024 : बिहारसाठी 'बहार' विरोधकांचा वार; बजेट इफेक्ट
बिहार ला विशेष राज्याचा दर्जा देण्यास केंद्र सरकारचा नकार केंद्र सरकारचं संसदेत लेखी उत्तर खासदार राम प्रित मंडल यांनी केंद्र सरकार बिहार ला विशेष राज्याचा दर्जा आणि देशातील मागास राज्य म्हणून बिहारला आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रात प्रगती करण्यासंदर्भात मदत करणार का? असा सवाल केला होता. यावर केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी उत्तर दिलं आहे २०१२ च्या अहवाला नुसार बिहार राज्याला विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही असं म्हटलं आहे… विशेष बाब म्हणजे एनडीएचा घटक पक्ष असलेल्या नितीश कुमार यांच्या जेडीयू ने बिहार ला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या या उत्तरावर नितीश कुमार सरकारच्या वतीने काय उत्तर येतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
नाशिक
राजकारण
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement