एक्स्प्लोर
Advertisement
Thane :येऊरमध्ये सोपी फुटबॉल आणि क्रिकेटचा आनंद घेता येणार,आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाही करता येणार सराव
ठाण्यातील येऊर हिल्स येथे एका नव्या अकादमीचं उद्घाटन करण्यात आलं, इथे इनडोअर क्रिकेट, फुटबॉल आणि सोपी फुटबॉल हे खेळ खेळता येणार आहेत. कोणतंही वातावरण असो, कोणताही ऋतु असो, खेळाडूंना त्यांच्या सरावात व्यत्यय येणार नाही अशी या जागेची बांधणी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरीय खेळाडूंनासुद्धा खेळण्यासाठी लागणारी सर्व आवश्यक सामग्री इथे उपलब्ध असणार आहे. माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, मंत्री उदय सामंत, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषण
ABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांकडून उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक, ठाकरे-पवारांवर टीका
Raj Thackeray vs Chandrashekar Bawankule : लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंनी टीका, बावनकुळेंचा पलटवार
Ujjwal Nikam on Vidhan Sabha Elections : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion