एक्स्प्लोर
Obesity I लठ्ठपणावरच्या उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात स्वतंत्र केंद्र सुरु I एबीपी माझा
फास्ट फूडचं सेवन, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली यामुळे लठ्ठपणा ही आज अनेकांसाठी मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणा दूर करण्यासाठी नेमकं काय करावं हे अनेकांना कळत नाही. सोलापूर शासकीय महाविद्यालयात याच लठ्ठपणावर उपाय करण्यासाठी केंद्र उभारण्यात आलं आहे. या केंद्राद्वारे औषधे आणि शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत करण्यात येत आहे.
महाराष्ट्र
![Suresh Dhas on Manoj Jarange : जरांगे पाटील आमचे दैवत;मी त्यांच्यावर काही बोलणार नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/a10751eb1be5374717d8b19439c409681739847292191976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Suresh Dhas on Manoj Jarange : जरांगे पाटील आमचे दैवत;मी त्यांच्यावर काही बोलणार नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement