एक्स्प्लोर
Advertisement
Ratnagiri Tourism Special Report :रत्नागिरीतले समुद्रकिनारे, धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोकणाला पसंती दिलीय. पावसामुळे कोकणाचं सौंदर्य अधिक खुललंय आणि सर्वांना भुरळ घालतंय. त्यातच पावसाने विश्रांती घेतल्याने पर्यटकांची पाऊले कोकणाकडे वळलीत. कुटुंबासह निसर्गसंपन्न कोकणात धम्माल करण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. समुद्रकिनारे, प्रसिद्ध देवस्थान आणि धबधबे या ठिकाणी सध्या पर्यटकांची गर्दी होताना दिसतेय. एमटीडीसीच्या रिसॉर्टचं बुकिंग फुल्ल असून खासगी हॉटेल आणि लॉजला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्र
Ethiopian Airlines Accidents : इथिओपियात विमान दुर्घटनाग्रस्त, 157 ठार
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 10PM TOP Headlines 10 PM 29 December 2024
Navi Mumbai : मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार,सिडकोचा महत्वाकांक्षी प्रकल्प
Walmik Karad Profile : कोण आहेत वाल्मीक कराड? आतापर्यंतचा इतिहास काय?
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 9PM TOP Headlines 9 PM 29 December 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement