(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Theft In Parking : वाहनतळात लपलेले चोर पोलिसांना तुरी देऊन निसटले
Pune Theft In Parking : वाहनतळात लपलेले चोर पोलिसांना तुरी देऊन निसटले पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावरील वाहनतळात लपलेले चोर पुणे पोलिसांना तुरी देऊन निसटले, वाहनतळात रात्रीपासून सुरू होता चोर पोलीस थरार. काल रात्री ९:३० ते साधारण १२:३० पर्यंत महापालिका सुरक्षा रक्षक, पोलीस आणि अग्निशमन दलाने चोरांचा शोध घेतला मात्र २३ मजले छानून काढले तरीही एकही चोर याठिकाणी सापडला नाही साधारण २ ते ४ जण वाहनतळात गेले होते. मात्र ते नेमके कुठून पळाले याचा शोध आता घेतला जात आहे अशी माहिती महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी दिली आहे इथून पुढे या वाहनतळाजवळ कायम महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे
हेही वाचा:
छगन भुजबळांसह सहा मंत्री आज घेणार लक्ष्मण हाकेंची भेट, उपोषण मागे घेण्याची विनंती करणार, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोवर उपोषण सोडणार नाही, सगेसोयरेच्या हरकतींबाबत सरकारने काय केलं हे कळावं, लक्ष्मण हाकेंची मागणी
खोटे कुणबी दाखले देणाऱ्यांवर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची भुजबळांची माहिती तर एकही नोंद रद्द झाली तर तुम्हाला महागात पडेल, जरांगेंचा इशारा
विधानसभा निवडणुकीत फायदा होईल अशाच चेहऱ्यांना विधानपरिषदेत भाजप संधी देणार, कोअर कमिटी बैठकीत चर्चा
कोणी कितीही शड्डू ठोकले तरी जिल्ह्याचे राजकारण मी आणि शिवेंद्रराजेच करणार, साताऱ्यातील आभार मेळाव्यात उदयनराजेंचं विरोधकांना खुलं आव्हान
कोणी कितीही शड्डू ठोकले तरी जिल्ह्याचे राजकारण मी आणि शिवेंद्रराजेच करणार, साताऱ्यातील आभार मेळाव्यात उदयनराजेंचं विरोधकांना खुलं आव्हान
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला स्थगिती, महामार्गाच्या फेरआखणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, जनतेवर प्रकल्प लादणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही