एक्स्प्लोर

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 31 डिसेंबर 2024: ABP Majha

नववर्षानिमित्त सिद्धिविनायकाच्या दर्शन वेळेत बदल, दर्शनाची वेळ सकाळी ६.०० ते दुपारी ११.५० वाजेपर्यंत आणि  रात्री ८.०० ते १०.३० वाजेपर्यंत दर्शन घेता येणार

लोणावळ्यातील लाईन्स आणि टायगर या दोन्ही पॉईंटवर पर्यटकांना बंदी, 31 डिसेंबरच्या निमित्ताने वनविभागाकडून बंदी घालण्याचा निर्णय.

नववर्ष स्वागतासाठी भंडारदरा धरण परिसर सज्ज,पर्यटकांसाठी अनेक ठिकाणी टेन्ट उभारले, आदिवासी नृत्याच्या मेजवानीसह धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बोटिंगची व्यवस्था. 

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी चौपाट्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता बेस्टकडून ज्यादा गाड्या, गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनाऱयांवर जाण्यासाठी रात्री विशेष 25 बस चालवल्या जाणार. 

नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येंनी लोक  बाहेर पडत असल्याने आज रात्री लोकलच्या विशेष फेऱ्या,  लोकलच्या तिन्ही मार्गावर चालवल्या जाणाऱ्या विशेष फेऱ्या. 

मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली आज रात्री ११.४५ ते १.१५ या कालावधीत बंद करण्यात राहणार. या कालावधीत तिकिट काढता येणार नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होईल. 

थर्टी फर्स्टसाठी  मुंबईत १५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात, ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह'च्या विरोधात पोलिस विशेष मोहीम राबवणार, बॉम्बशोधक आणि नाशक पथके, श्वान पथके, दंगल नियंत्रक पथकांवरही  सुरक्षेची जबाबदारी 

पुण्यात राज्य सरकारच्या परवानगीनं पब, बार आणि मद्यविक्री उद्या पहाटेपर्यंत सुरू राहणार, या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी युवक काँगेस शरद पवार पक्षाच्यावतीनं निदर्शनं करण्यात येणार. 

पुण्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्काची कारवाई, विविध ठिकाणी नाकाबंदी करत १ कोटी २० लाखांची बनावट दारू जप्त,  ९ आरोपींना अटक. 

यंदाच्या निवडणूक वर्षात ७२ कोटी ७० लाख लिटर मद्यविक्री ,  लोकसभा निवडणुकीत १८ लाख २२ हजार १४२ लिटर मद्य जप्त, तर विधानसभा निवडणुकीदरम्यान ३१ लाख ५४ हजार ७१० लिटर मद्य जप्त. 

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची खासगी बस चालकांकडून लूट, एका प्रवाशाला मोजावे लागतायत ३ ते ५ हजार रूपये, हे दर दिल्लीला जाणाऱ्या खासगी बस पेक्षाही अधिक. 

महाराष्ट्र व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 31 डिसेंबर 2024: ABP Majha
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 31 डिसेंबर 2024: ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Wagh Case: सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र कुठे? कोर्टात युक्तीवादावेळी नेमकं काय घडलं?
सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र कुठे? कोर्टात युक्तीवादावेळी नेमकं काय घडलं?
Pune New Year Celebration : पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'
वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'
Kashmir: काश्मीरमध्ये चिल्लई कलान! पारा उणे 8.5 अंशांच्या खाली, गेल्या पाच दशकातील सर्वात थंड रात्रीची नोंद
काश्मीरमध्ये चिल्लई कलान! पारा उणे 8.5 अंशांच्या खाली, गेल्या पाच दशकातील सर्वात थंड रात्रीची नोंद
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 31 डिसेंबर 2024: ABP MajhaTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 31 डिसेंबर 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 09 AM : 31 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सIndia vs Australia:ऑस्ट्रेलियात वाट्याला अपयश,रोहित-विराटच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Wagh Case: सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र कुठे? कोर्टात युक्तीवादावेळी नेमकं काय घडलं?
सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र कुठे? कोर्टात युक्तीवादावेळी नेमकं काय घडलं?
Pune New Year Celebration : पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
पार्टी ऑल नाईट! पुण्यात हॉटेल रेस्टॉरंट परमिट रूम पहाटे पाचपर्यंत सुरू; दारूच्या दुकानांना रात्री एक वाजेपर्यंत विक्रीची मुभा
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'
वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'
Kashmir: काश्मीरमध्ये चिल्लई कलान! पारा उणे 8.5 अंशांच्या खाली, गेल्या पाच दशकातील सर्वात थंड रात्रीची नोंद
काश्मीरमध्ये चिल्लई कलान! पारा उणे 8.5 अंशांच्या खाली, गेल्या पाच दशकातील सर्वात थंड रात्रीची नोंद
Nashik Nandgaon Fog : नांदगाववर पसरली दाट धुक्याची चादर, अवकाळीनंतर धुक्याने बळीराजा हवालदिल, पाहा Photos
नांदगाववर पसरली दाट धुक्याची चादर, अवकाळीनंतर धुक्याने बळीराजा हवालदिल, पाहा Photos
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात पोलीस तपासावर रामदास आठवले नाराज, धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
संतोष देशमुख प्रकरणात पोलीस तपासावर रामदास आठवले नाराज, धनंजय मुंडेंबाबत म्हणाले...
Sharad Ponkshe: द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला
Sharad Ponkshe : द ग्रेट शरद पोंक्षे चक्क डायलॉग विसरले अन् पुरुष नाटकाचा प्रयोग थांबला
Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad: वाल्मिक कराडचा 'तिच्या' घरी मुक्काम, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेबाबत संतोष देशमुखांच्या भावाचा गौप्यस्फोट
वाल्मिक कराडचा 'तिच्या' घरी मुक्काम, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेबाबत संतोष देशमुखांच्या भावाचा गौप्यस्फोट
Embed widget