एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur Loksabha 2024 : नागपूर मतदारसंघात कोण मारणार बाजी? अशी आहेत राजकीय समीकरणे! ABP Majha
नागपूर…. विदर्भातील प्रमुख मतदारसंघापैकी महत्वाचा मतदारसंघ… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि दीक्षाभूमी असे दोन प्रमुख वैचारिक केंद्र म्हणजे नागपूर…आधी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा…पण 2014 नंतर देशात झालेले राजकीय परिवर्तन त्यात गडकरींनी बाजी मारली.. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा तब्बल 2,16,000 मतांनी पराभव केला होता. आता पुन्हा नितीन गडकरी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्याविरोधात काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिलीये.. आजच्या या व्हिडिओतून आपण नागपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत…
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 08 November 2024
ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024
Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha
ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024
Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
मुंबई
निवडणूक
हिंगोली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement