एक्स्प्लोर
Advertisement
Petrol Milk Rate : दुधाच्या किंमतीत 2 रुपयांनी वाढ, तर CNG दरात 2 .50 रुपयांची कपात : ABP Majha
महागाईमुळे बजेट बिघडलेल्या मुंबईकरांना महानगर गॅसने मोठा दिलासा दिलाय.. मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2.50 रुपयांची कपात झालीये.. त्यामुळे आधीच महागाईत होरपळणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळालाय.. मध्यरात्रीपासून हे नवीन दर जाहीर झालेत... त्यामुळे एक किलो सीएनजीसाठी आता अडीच रुपये कमी मोजावे लागणार.. आता सीनजी नव्या किंमतीनुसार 87 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे. एकीककडे सीएनजीच्या दरात कपात करण्यात आलीये तर दुसरीकडे खासगी आणि सहकारी दूध संघांच्या २२ संस्थांकडून दुधाच्या किमतीत २ रुपयांची वाढ करण्यात आलीेय..
पिशवी बंद दुधाच्या दरात वाढ करण्यात आलीये आजपासून नवे दरवाढ लागू करण्यात आले आहेत... चितळे, खोरात, कात्रज, थोटे, स्फूर्ती, सोनाई दूधाच्या दरात वाढ करण्यात आलीय -
बातम्या
Top 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 जून 2024 Top 25 28 June 2024
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 28 June 2024
Special Report Uddhav Thackeray, Devendra Fadnavis Meet : फडणवीस-उद्धव ठाकरे लिफ्ट भेटीत काय घडलं ?
Special Report Eknath Khadse :भाजप प्रवेश वेटिंगवर असल्यानं खडसे असवस्थ ? वरिष्ठ काय भूमिका घेणार ?
Zero Hour : मुख्यमंत्रीपदावरून राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर मित्रपक्षांना काय वाटतं ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
Blog
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement