Byculla Fire : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
Byculla Fire : भायखळ्यातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
पूर्वीच ही आग लागलेली आहे त्यामुळे नेमक तिथे ऑफिसेस आहेत की काही जण तिथे राहतात याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाहीये मात्र एका माळ्याला ही आग लागली आणि ही आग लागल्यानंतर ही आग वाढत जातेय आणि आगीचे लोळ जे आहेत धुराचे जे लोळ आहेत ते आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे अगदी वरच्या माळ्यांवर जाऊन ही आग पूर्णपणे विजवण्याच त्याच्यावर नियंत्रण मिळण्याच काम अग्निशमन करत आहे.
हे ही वाचा...
Rajaram Sakhar Karkhana : कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलरमध्ये भीषण आग लागली आहे. कोल्हापूर शहरातील सर्व अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. टर्बाईन पेटल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे. ऊस गळीत हंगाम सुरु असतानाच आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आज सकाळी राजाराम कारखान्यात आग लागल्याचे समजताच मोठी गर्दी कारखान्याच्या दिशेने धावली. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आग विझवण्यासाठी कोल्हापूर शहरातील सर्व अग्नीशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आलं आहे. आगीचे धूर लांबून सुद्धा दिसून येत आहेत.






















