एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Rain: कोकणासह मध्य महाराष्ट्रात अलर्ट, पुन्हा एकदा पावसाचे ढग ABP Majha
राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचे ढग घोंगावतायत. कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आलाय. २३ आणि २४ जानेवारीला पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. पहिल्याच आठवड्यात अवकाळीची नोंद झाली. हा जोर पुढे कायम राहील, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे. ला निनो परिस्थिती निर्माण झाल्यानेच हवामान बदललंय. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असून हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. बदलत्या हवामानामुळे अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 2 PM : 3 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Buldhana : खेरडा येथील तलाठी कार्यालय बंद; तलाठ्याची महिलांसोबत अरेरावी
Vidhanparishad Maratha Reservation : विधानपरिषदेत मराठा आरक्षणावर चर्चा
Ajit Pawar on Nawab Malik : नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतोय का ? अजित पवारांचा सवाल
ABP Majha Headlines : 1PM : 3 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
कोल्हापूर
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion