एक्स्प्लोर
Ahmednagar : अहमदनगर शहरात अजित पवार पक्षातल्या संग्राम जगतापांच्या बॅनरची चर्चा
Ahmednagar : अहमदनगर शहरात अजित पवार पक्षातल्या संग्राम जगतापांच्या बॅनरची चर्चा
अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांचे शहरातील प्रत्येक चौकात आणि प्रत्येक रस्त्यावर "विश्वास जुना संग्रामभैय्या पुन्हा" असा आशयाचे बॅनर झळकत आहेत...संग्रामभैय्या जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने शहरात प्रत्येक चौकात मोठे होर्डिंग आतापासूनच बुक करण्यात आलेत.. विशेष म्हणजे संग्राम जगताप त्यांच्या विरोधात मविआचा उमेवारच ठरलेला नसताना बॅनरच्या माध्यमातून संग्राम जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे...
महाराष्ट्र
Vidhanbhavan Buses : महायुतीच्या आमदारांची बैठक,विधानभवन परिसरात बसचा ताफा
Top 80 at 8AM Superfast 15 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या
Majha Gaon Majha Jilha at 730AM 15 January 2025 माझं गाव, माझा जिल्हा
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 15 January 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 15 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement