ABP Majha Headlines : 4 PM : 2 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 4 PM : 2 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
नवी मुंबईतील सर्व भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ठाण्याची उमेदवारी संजीव नाईकांना न दिल्यानं नाराजी
कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह कुटुंबीयांची उपस्थिती
नाशिकमधून हेमंत गोडसे आणि दिंडोरीतून भारती पवार यांचे उमेदवारी अर्ज दाखल, नाशिकमध्ये महायुतीचं जोरदार शक्तिप्रदर्शन, गोडसेंना निवडून आणण्याचा फडणवीसांचा निर्धार
सातारा आणि माढा मतदारसंघांवर देवेंद्र फडणवीसांचं विशेष लक्ष, फलटण, पाटण आणि सातारा शहरात सभा घेणार
महायुतीचे उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारही उपस्थित
शरद पवारांचा पक्ष केवळ दोन ते तीन जिल्ह्यांपुरता उरलाय, त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो, उदयनराजे भोसले यांची बोचरी टीका
सांगलीचा निर्णय कुठल्याही चर्चेविना झाला, उमेदवार जाहीर झाल्याचं बातम्यांमधून समजलं, शरद पवारांची उद्धव ठाकरेंवर परखड टीका
![ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/a9e32a75566693177c2dfe756c10bcdc1739786829187977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Paragliding For exam : पेपरला उशीर, घाटात ट्रॅफिक जॅम; पॅराग्लायडिंगने पोहोचला परीक्षा केंद्रावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/47ba05a78afd430f2b3c42cff96215f81739783831287718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vaibhav Naik Meets Uddhav Thackeray : वैभव नाईक मातोश्रीवर, ठाकरेंसोबत करणार चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e43b3f3b5034a16720efff9e8bc4735a1739783504971718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांचा बावनकुळेंवर हल्लाबोल,म्हणाले, आमच्यासाठी तत्परता का नाही..?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/abd183f75c46d10ac8478e8ac93c6e561739780130177718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chandrashekhar Bawankule : धस-मुंडेंची भेट 28 दिवसांआधी झालेली, भेटीचं राजकारण करु नका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/03af2fa192bc24d5abfaf4f12411a47a1739774076771718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)