Aawadiche Khane Rajkiya Tanebane :जागा वाटपावरुन काँग्रेसमध्ये नाराजी? प्रचारासाठी मविआचा प्लॅन काय?
Aawadiche Khane Rajkiya Tanebane :जागा वाटपावरुन काँग्रेसमध्ये नाराजी? प्रचारासाठी मविआचा प्लॅन काय? नरेंद्र मोदी सरकारला घालवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे बंडखोरी होत असेल तर कार्यकत्यांना शांत करण फोनवरून सर्व सुरु आहे कोणत्या पक्षाने किती जागा लढवायची यावर चर्चा झाली - त्यानंतर आमच्या दिल्लीतील नेत्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर ही आकडेवारी बाहेर आली जागांवरुन आकडेवारी बदलेल त्यामुळे जागांची आदला बदल होऊ शकते *आदला बदल करायला काहीही हरकत नाही* जागा वाटपाचा आदलाबदल होऊ शकते मात्र मी कोणाचही नाव घेणार नाही दोन पक्षांच्या चर्चत मार्ग निघू शकतो जर कोणाकडे सक्षम पर्याय असेल तर विचार होऊ शकेल मतदार संघाची वाटणी, इतिहास, स्थानिक पातळीवरील संघटना या संदर्भात मांडणी झाली नाही उशीर झाला हे मान्य करतो पहिल्यांदा तीन तीन पक्षाची आघाडी होत आहे उमेदवारांची जात, त्याचा जन्म ठिकाण, पैसा या सर्वांचा प्रश्न असतोच ना अशोक चव्हाण यांच्या कुटूंबांनी म्हटलं की आमचे दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू होते मग त्यांनी खर तर या प्रकीयेतुन माघार घ्यायला पाहिजे होते .अशोक चव्हाण यांना उपमुख्यमंत्री आणि चांगल खात घ्यायचं होत मात्र त्यांना राज्याच्या राजकारणातून बाहेर काढल* कोणीही आता जाणार नाही हे भाजपने प्रचार केला राष्ट्रीय पपक्षांना निर्णय घेण्यास थोडा वेळ लागतो मुंबईत आम्ही दोन जागा मागितल्या होत्या .दक्षिण मध्य मुंबई आणि पुनम महाजन यांची जागा मागीतली होती यावर अजून ही चर्चा करुन निर्णय होऊ शकतो