एक्स्प्लोर
Mutual Fund मध्ये गुंतवणूकीचा जोर वाढला, सात महिन्यात 67 हजार कोटींची गुंतवणूक
एकीकडे गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात पडझड जरी होत असली तरी दुसरीकडे म्युच्युअल फंडमध्ये मात्र गुंतवणूकदारांचा रस वाढताना दिसतो. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यातच म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये 67 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. विशेष म्हणजे रिटेल गुंतवणूकदार म्हणजेच सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडची लोकप्रियता वाढताना दिसते. तर ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक 10 हजार 519 कोटींची गुंतवणूक कऱण्यात आली. तर गेल्या वर्षी हीच गुंतवणूक 96 हजार कोटींची होती. अद्याप यंदाच्या आर्थिक वर्षाचे 5 महिने शिल्लक आहेत. त्यामुळे साहजिकच पुढील पाच महिन्याची आकडेवारी ही अधिक असू शकते.
भारत
Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी
Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special Report
PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP Majha
Mohan Bhagwat on Mandir : राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको : RSS Panchjanya
Manmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement