एक्स्प्लोर
Advertisement
नाशिक : नापास करण्याची धमकी देत विद्यार्थिनीला प्रपोज, शिक्षकाला पालकांची बेदम मारहाण
नाशकात शिक्षकाने गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना समोर आली आहे. शिक्षकाने दहावीतील विद्यार्थिनीला प्रपोज केल्याचा प्रकार घडला असून संतप्त पालकांनी आरोपीला बेदम मारहाण केली.
नाशिकच्या सेंट फ्रान्सिस शाळेत ही घटना घडल्याची माहिती आहे. शिक्षक सुनिल कदम याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रपोज केलं. नकार दिल्यास नापास करण्याची धमकी दिल्याचा आरोप शिक्षकावर आहे.
विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार सुनिल कदम या आरोपी शिक्षकावर नाशकातील इंदिरानगर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही गोष्ट समजताच शाळेतील इतर संतप्त पालकांनी शाळेत घुसून शिक्षकाला तुफान मारहाण केली. काही जणांनी शिक्षकाला चोप दिला, तर कोणी खुर्ची फेकून मारली. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे.

महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
शेत-शिवार
रत्नागिरी
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion