एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई : ऊसावर केंद्राने दिलेली सबसिडी अपुरी : शरद पवार
केंद्रीय कॅबिनेटने ऊसाला प्रतिटन 55 रुपयांची सबसिडी देण्यास मंजुरी दिली असली तरी ही मदत अपुरी असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. याबाबत केंद्र सरकारने पावलं उचलण्याची गरज असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे. सरकारच्या या निर्णयानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महराष्ट्राच्या वाट्याला 522 कोटी रुपये मिळतील. तर हाच आकडा देशभरात 1500 कोटींच्या घरात आहे. याआधी 2015-16 मध्ये साखरेवर सबसिडी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यावेळी एका टन साखरेवर 45 रुपये इतकी सबसिडी केंद्र सरकारनं मंजूर केली होती.
महाराष्ट्र
Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 24 NOV 2024
Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलं
Dhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघाले
Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement