एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
इस्लामाबाद/ पाकिस्तान : कुलभूषण जाधव आणि कुटुंबियांच्या भेटीत पाकचा नालायकपणा
पाकिस्ताननं पुन्हा एकदा आपली औकाद दाखवून दिली. कुलभूषण आणि कुटुंबीयांच्या भेटीवेळी भारतीय अस्मितेला धक्का लावण्याची नापाक हरकत घडली. कुलभूषण यांच्या आईला चक्क मराठीत बोलण्यास मज्जाव करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांना बांगड्या, टिकली, मंगळसूत्र इतकंच काय भारतीय पेहरावही बदलण्यास पाकिस्तान सरकारनं भाग पाडल्याचं धक्कादायक बाब समोर आली. विशेष म्हणजे, कुलभूषण यांच्या पत्नीला भेटीवेळी उतरवण्यास भाग पाडलेले शूजही पुन्हा देण्यात आले नाहीत. पाकिस्तानानं आपल्या सर्व मर्यादा पार केल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होतो आहे.
बातम्या
![Sanjay Raut PC FULL|अंबादास दानवेंनी विरोधी पक्षनेत्यांचे सर्व शिष्टाचार पाळलेत,राऊतांची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/76f8703f4732957b71642291bbacbf511719899432195719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Sanjay Raut PC FULL|अंबादास दानवेंनी विरोधी पक्षनेत्यांचे सर्व शिष्टाचार पाळलेत,राऊतांची प्रतिक्रिया
![TOP News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 9 सेकेंदात बातमी : 1 July 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/5d22f828d35e6316d3156cc59cfda5841719807824151719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOP News : सकाळच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 9 सेकेंदात बातमी : 1 July 2024 : ABP Majha
![MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a59f16e1bf8d875a2db58b76c2cee9061719772089526977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?
![ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/a56b4d11b65adfdf32ec233c370ec4a81719769980953977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![Sambhaji Bhide : आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/e674075ef169738e65cae643226ea22e1719762682704977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sambhaji Bhide : आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion