एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
712 : खाद्यतेलाच्या आयातमूल्यात कपात, सर्वाधिक घट कच्च्या सोयाबीनच्या तेलात!
केंद्र सरकारने सर्व खाद्यतेलांच्या आयातमूल्यात कपात केली आहे. यात सर्वाधिक घट कच्च्या सोयाबीन तेलामध्ये करण्यात आली आहे. कच्च्या सोयाबीन तेलाच्या आयातमुल्यात प्रति टन 24 डॉलर्सची घट करण्यात आली आहे. या आधी केंद्र सरकारने 27 एप्रिलला खाद्यतेलांच्या आयतमूल्यात बदल केले होते. जागतिक बाजारात खाद्यतेलाच्या किंमती आणि विदेशी चलनाच्या मूल्यातील बदलांवर सरकार खाद्यतेलाचं आयातमूल्य ठरवत असते. भारत जगातील सर्वाधिक खाद्यतेलाची आयात करणारा देश आहे. कच्च्या सोयाबीन तेलापाठोपाठ कच्च्या पामतेलात 16 डॉलर्सपर्यंत कपात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement