एक्स्प्लोर
Advertisement
Rishab Pant Accident Special Report : ऋषभ पंतच्या अपघातामुळे BCCI चिंतेत, काय आहे कारण?
भारतीय संघाचा क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या कारचा भीषण अपघात झालाय... अपघातात ऋषभ जखमी झाला असून त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झालीये.. त्याच्यावर सध्या देहरादूनमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत... हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कार जळून खाक झालीये... दिल्लीहून परतताना देहरादूनमधील हम्मदपूरजवळ हा अपघात झाला... कार चालवताना ऋषभला झोप लागल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आलीये.. दरम्यान गरज पडल्यास त्याला दिल्लीला एअरलिफ्ट केलं जाणार असल्याची माहिती देहरादूनच्या मुख्यमंत्र्यांनी दिलीये..
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
India vs Australia:ऑस्ट्रेलियात वाट्याला अपयश,रोहित-विराटच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह Special Report
Pune Pub News : Condom-ORS चं पाकीट वाटप; पुण्यात पबचं 'प्रमोशन' संस्कृतीचं 'डिमोशन' Special Report
Chenab Rail Bridge : आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल; चिनाब रेल्वे पुलाची संपूर्ण कहाणी Special Report
Konkan Tourism Christmas New Year : पर्यावरण, पर्यटन, कोकण... कमावले 1 अब्ज 25 कोटी Special Report
Ajit Pawar vs Chhagn Bhujbal यांच्यात सुप्त संघर्ष? 16 वर्षांचा हिशोब चुकता? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement