एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Saat Barachya Batmya 712 : दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानं बाजारात धान्याची आवक कमी
यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानं बाजारात धान्याची आवक कमी झालीय. परिणामी धान्याचे दर वाढले आहेत. पुरंदर तालुक्यातील सासवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप बाजारात ज्वारीला ५ हजार ३०१ रुपये इतका दर मिळालाय. ((तर याच बाजारात जुलै महिन्यात ज्वारीला ६ हजार ३११ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला होता.)) यंदा पाऊस कमी असल्यानं शेतकरी धान्य बाजारात आणत नाहीये. त्यामुळे धान्याचे दर वाढल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद जगताप यांचं म्हणणंय.
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement