एक्स्प्लोर

धक्कादायक! नोट बंदी निर्णयाच्या 8 वर्षानंतरही बँकेत तब्बल 102 कोटी रुपयांची रोख अद्याप पडून; रिझर्व्ह बँकेचाही नकार 

पंतप्रधान मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 ला नोट बंदीचा निर्णय घेतला. मात्र आता राज्यातील आठ जिल्ह्या बँकेत तब्बल 102 कोटी रुपयांची रोख रक्कम पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 8 नोव्हेंबर 2016 ला नोट बंदीचा निर्णय घेतला. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील आठ जिल्ह्या बँकेत तब्बल 102 कोटी रुपयांची रोख रक्कम पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या चुकीच्या धोरणामुळे हे पैसे अडकून पडले आहेत. सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. त्यामुळे जिल्हा बँकाचीही अडचण निर्माण झालीय. या नोटा हिशोबात धरायच्या का नाही? याबाबत बँका गोंधळात आहे. याच प्रकरणी आता एप्रिल महिन्यात सुनावणी होणार आहे, त्यात काय महत्वाचा निर्णय होतो का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. या विषयी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी या संदर्भात लवकर निर्णय लागावा,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातल्या काही सहकारी बँकेत मिळून शंभर कोटी पेक्षा जास्तीच्या जुन्या चलनातल्या नोटा आहेत. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या तारखेनंतर आलेल्या नोटा आहेत. हा विषय केंद्र सरकारचा आहे. याबाबत योग्य ती माहिती घेऊन यावर बोलणं योग्य असेल. असे मत महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

कोणत्या बँकेत कीती पैसे पडून

कोल्हापूर-  २५.३ कोटी 
पुणे -         २२.२ कोटी 
नाशिक -    २१.३ कोटी 
सांगली -     १४.७ कोटी 
अहिल्यानग- ११.७ कोटी 
नागपूर -         ५ कोटी 
वर्धा-              ७८ लाख 
अमरावती-      ११ लाख 

एकूण १०१.२ कोटी

नियमाप्रमाणे आरबीआयला या नोटा बदलून द्याव्या लागतील- हसन मुश्रीफ 

नोटाबंदीचा निर्णय घेतला त्यावेळी केंद्र शासनाने बँकांच्या नोटा बदलून देण्याबाबत काही नियम केले होते. त्यानुसार आम्ही कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सर्व नोटा बदलण्यासाठी दिल्या, मात्र त्यातील 25 कोटीच्या नोटा अद्याप बदलून दिल्या नाहीत. याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली आहे, नियमाप्रमाणे आरबीआयला या नोटा बदलून द्याव्या लागतील. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने यामध्ये लवकरात लवकर हस्तक्षेप करून नोटा बदलून दिल्या पाहिजेत असे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्त केलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhimashankar Temple Nishikant Dubey: महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही पण युपीच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले, भाविकांमध्ये संतप्त भावना
महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही, पण युपीच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले; भाविकांमध्ये संतप्त भावना
Maharashtra Live blog updates: आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
Weekly Horoscope: मार्चचा तिसरा आठवडा आयुष्याचा गेम पालटणार! 7 राशींची भरभराट, सणासोबत ग्रहांचे शुभ संकेत, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य
मार्चचा तिसरा आठवडा आयुष्याचा गेम पालटणार! 7 राशींची भरभराट, सणासोबत ग्रहांचे शुभ संकेत, पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 15 March 2026 : आज रविवारचा दिवस 7 राशींवर पडणार भारी, दिवसाच्या शेवटी भूतकाळाचं सत्य येणार समोर; वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 7 राशींवर पडणार भारी, दिवसाच्या शेवटी भूतकाळाचं सत्य येणार समोर; वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
Embed widget