एक्स्प्लोर

Jalal Maharaj Sayyad on Majha Katta रामायणातील आजवर कधीही न ऐकलेल्या गोष्टी, ह.भ.प जलाल महाराज सय्यद

महाराष्ट्राच्या घराघरात आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून रामाची महती, राम नामाचा अर्थ आणि रामायणाची शिकवण पोहाचवणाऱ्याचं काम ह.भ.प जलाल महाराज हे गेली अनेक वर्ष करतायत. राम नामाची महती ही सगळ्यांनाच ऐकायला आवडते. पण जेव्हा सय्यद महाराज ती महती सांगतात तेव्हा ती सगळ्यांनांच ऐकायला आवडते. यावर 'माझा कट्टा'वर (Majha Katta) बोलताना सय्यद महाराजांनी म्हटलं की, रामायण आणि श्रीराम कोणत्या जातीविषयाचे नाही, हे मानणारे आम्ही आहोत. माझे वडिल एकतारा भजन करायचे, माझे आजोबा महोम्मद बाबा वारकरी भजन करायचे, माझे नातेवाईकही भजन करायचे.

असं म्हटलं जातं की, माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवलं जात नाही. त्यामुळे मी किर्तनकार होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अनेक गोष्टींचा अभ्यास केला. अनेक प्रकारच्या रामायणाचा मी अभ्यास केला. राम मंदिराच्या सोहळ्याचा देखील मला खूप आनंद झाला, असंही जलाल महाराजांनी म्हटलं.  मी निफाड तालुक्यातलं माझं गाव आहे. पण माझ्या गावात जितका आमचा समाज आहे, तो सगळा वारकरी संप्रदायाशी संलग्न आहे. आम्ही एकमेकांना भेटून रामकृष्ण हरि असंच अभिवादन करतो. आजही मुस्लिम किर्तनकार अनेक आहेत. वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक जातीचा संत मोठा करण्यामागे ज्ञानेश्वर माऊलींचा खूप मोठा हात आहे. वारकरी संप्रदायाचा विचार हा व्यापक आहे, असं म्हणत जलाल महाराज सय्यद यांनी त्यांच्या भावना माझा कट्ट्यावर व्यक्त केला. 

सगळे कार्यक्रम

Majha Katta

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार

Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त

शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट

×
Embed widget