एक्स्प्लोर
Advertisement
Anil Parab on Majha Katta : ठाकरेंकडून सर्वात मोठा पुरावा,अनिल परब यांचा स्फोटक माझा कट्टा
Anil Parab on Majha Katta : ठाकरेंकडून सर्वात मोठा पुरावा,अनिल परब यांचा स्फोटक माझा कट्टा शिवसेना आमदार अपात्रता याचिका निकालात (Shiv Sena MLA Disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष असल्याचा निकाल देत भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती वैध ठरवली. शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्षाची 2018 मधील नवीन घटना सादर केली नसल्याच्या मुद्यावर नार्वेकर यांनी हा निकाल दिला. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल परब यांनी विधानसभा अध्यक्षांचा दावा खोटा असल्याचे सांगत निवडणूक आयोगात कोणती कागदपत्रे दिली, याचे पुरावेच सादर केले. अनिल परब यांनी 'माझा कट्टा'वर हे पुरावे सादर करत नार्वेकर यांनी लोकशाहीची हत्या केली असल्याचे आरोप केला.
सगळे कार्यक्रम
Majha Katta
Shreyas Talpade Majha Katta:खडतर प्रवास,पत्नीची साथ, पुन्हा भरारी!श्रेयस-दिप्ती तळपदे 'माझा कट्टा'वर
Jalal Maharaj Sayyad on Majha Katta रामायणातील आजवर कधीही न ऐकलेल्या गोष्टी, ह.भ.प जलाल महाराज सय्यद
Vinod Tawde on Majha Katta : बिहारची सत्तासमीकरणं कशी बदलली ? विनोद तावडे 'माझा कट्टा'वर
Govind Dev Giriji On Majha Katta : मोदी, शिवराय ते काशी, मथुरा बेधडक गोविंद देव गिरी 'माझा कट्टा'वर
Anil Parab on Majha Katta : ठाकरेंकडून सर्वात मोठा पुरावा,अनिल परब यांचा स्फोटक माझा कट्टा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement