एक्स्प्लोर

Happy Holi 2022: दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचं होळी सेलिब्रेशन! एकमेकांवर रंग उधळून खेळाडूंनी लुटला आनंद

Happy Holi 2022: भारतात होळीचा सण मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.

Happy Holi 2022: भारतात होळीचा सण मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळीचं दहन केल्यानंतर ऐकामेकांवर रंगाची उधळण करत या सणाचा आनंद लुटला जातो. . केवळ भारतातच नाही तर इतर देशांतही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या संघातही होळीचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. दिल्लीच्या खेळाडूंचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 

होळीनिमित्त दिल्ली कॅपिटल्सनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काही खास फोटो शेअर केले आहे. ज्यात दिल्लीच्या संघातील खेळाडू ऐकमेकांना रंग लावताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत वेगळ्या अंदाजात दिसत आहे. आपल्या सहकारी खेळाडूंना रंग लावून तो होळीच्या सणाचा आनंद लुटत आहे. ऋषभच नव्हेतर इतरही खेळाडू एकमेकांना रंग लावत आहेत.  

ट्वीट-

दिल्लीचा पहिला सामना कधी?

भारतातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा बिगुल वाजलाय. या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात येत्या 26 मार्चला खेळला जाणार आहे.  तर, मागील हंगामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ त्यांच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. 

दिल्ली कॅपिटल्सचा संघ
ऋषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.5 कोटी), एनरिच नॉकिया (6.5कोटी), डेव्हिड वॉर्नर (6.25 कोटी), मिचेल मार्श (6.5 कोटी), शार्दूल ठाकूर (10.75 कोटी), मुस्ताफिजूर रेहमान (2 कोटी), कुलदीप यादव (2 कोटी), अश्विन हेब्बर (20 लाख), सरफराझ खान (20 लाख), कमलेश नागरकोटी (1.10 कोटी), केएस भरत (2 कोटी), मनदीपसिंग (1.10 कोटी), खलिल अहमद (5.25 कोटी), चेतन साकरिया (4.20 कोटी), ललित यादव (65 लाख), रिपल पटेल (20 लाख), यश धुल (50 लाख), रोवमन पॉवेल (2.80 कोटी), प्रवीण दुबे (50 लाख).

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 4PM 12 March 2025Prashant Koratkar Court Update | प्रशांत कोरटकरला, कोल्हापूर सत्र न्यायालयाचा  दिलासा, प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाचं म्हणणंSantosh Deshmukh Wife Statement News | वाल्मिक अण्णा जिवंत सोडणार नाही असं विष्णू चाटे म्हणालेला, संतोष देशमुखांच्या पत्नीचा जबाबABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 12 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
Shaktipeeth Expressway : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल पण, शक्तिपीठ नकोच, बंटी पाटलांची आग्रही भूमिका, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
स्टॉक मार्केटच्या घसरण्यामागील 3 प्रमुख कारणे
स्टॉक मार्केटच्या घसरण्यामागील 3 प्रमुख कारणे
Embed widget