एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

DC vs MI : मुंबई इंडियन्सला दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर आणखी एक झटका, कर्णधार रोहित शर्माला 12 लाखांचा दंड

IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्माला दंड ठोठावण्यात आला आहे.

IPL 2022 DC vs MI : आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात मोठे लक्ष्य असतानाही मुंबईचा रोमांचकारी पराभव झाला. या पराभवासोबतच मुंबई इंडियन्सला आणखी एक झटका बसला आहे. कर्णधार रोहित शर्माला स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर 4 गडी राखून विजय मिळवला.

रविवारी झालेल्या मुंबई विरुद्ध दिल्ली (DI vs MI) सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलने म्हटले आहे, 'मुंबई इंडियन्सना 27 मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर टाटा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 विरुद्धच्या दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर-रेट राखल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.' 

ओव्हर रेटचा संघाचा हा पहिलाच गुन्हा आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 178 धावांचे लक्ष्य ठेवले होते. यादरम्यान रोहितने 41 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर इशान किशनने 81 धावा केल्या. त्याने 48 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यानंतर दिल्लीच्या संघाने 18.2 षटकांत 6 गडी गमावून सामना जिंकला. संघाकडून ललित यादव आणि अक्षर पटेल यांनी शानदार खेळी केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीलाBharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतातBharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाहीMahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
Embed widget