फॉर्ममधील माहितीमध्ये जर काही बदल करायचे असल्यास ऑनलाइन करता येते.
2/11
फॉर्म एकदा भरल्यानंतर त्याची ऑनलाइन चौकशीही तुम्ही करु शकता.
3/11
अॅक्नॉलेजमेंट फॉर्म इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पाठविताना फोटो आणि इतर कागदपत्रं पाठवणं गरजेचं असतं. तसंच अॅक्नॉलेजमेंटची एक प्रिंटही जोडणं गरजेचं आहे. ऑनलाइन अॅप्लिकेशन भरल्यानंतर 15 दिवसाच्या आता तुम्हाला हा फॉर्म पाठवणं आवश्यक आहे. अॅक्नॉलेजमेंट फॉर्म आणि कागदपत्र पाठविताना त्यावर पॅन कार्ड साठी आवेदन आणि 15 अंकी नंबर लिहणं गरजेचं आहे.
4/11
भारतात कुठेही पॅन कार्ड मागविण्यासाठी अवघं 96 रु. तुम्हाला भरावे लागतात. भारता बाहेर तुम्हाला तुमचं पॅनकार्ड हवं असेल तर त्यासाठी 962 रु. भरावे लागतील. फॉर्म ऑनलाइन भरल्यानंतर याचं शुल्क जर इंटरनेट बँकिंगनं केलं तर त्याची ऑनलाइन रिसीटही तुम्हाला मिळेल.
5/11
अॅक्नॉलेजमेंटच्या फॉर्मवर तुम्हाला तुमचा नवा पासपोर्ट साइज फोटो लावायचा आहे. हा फोटो रंगीत असणं आवश्यक आहे.
6/11
हा अॅक्नॉलेजमेंट फॉर्म तुम्हाला आयकर विभागाला पाठवावा लागेल. यासोबत तुम्हाला काही कागदपत्रं जोडावी लागणार आहेत. तुमच्या घराचा पत्ता आणि त्यासंबंधी पुरावा, तसंच एखादं आयडी प्रूफ जोडावं लागेल.
7/11
फॉर्म ऑनलाइन सब्मिट झाल्यानंतर तुमच्यासमोर 15 आकडी अॅक्नॉलेजमेंट नंबर येईल. हा नंबर तुम्हाला संभाळून ठेवायचा आहे.
8/11
नवं पॅनकार्ड अप्लाय करताना तुम्हाला फॉर्म 49-ए भरावा लागेल. तुमची संपूर्ण माहिती भरुन हा फॉर्म सब्मिट करायचा आहे.
9/11
यावर क्लिक केल्यानंतर पॅन कार्ड अप्लायसाठी नवं पेज सुरु होतं. इथं आपल्याला अनेक ऑप्शन मिळतील. ज्यामध्ये नवं पॅन कार्डसाठी अॅप्लिकेशन फॉर्म, हरवलेल्या पॅन कार्डबाबत माहिती. तुम्हाला हव्या असलेल्या योग्य ऑप्शनवर क्लिक करा.
10/11
सर्वात आधी https://tin.tin.nsdl.com/pan/ या वेबसाइटवर लॉग इन करा
11/11
पॅन कार्ड सर्वात महत्वाचं आयडी प्रुफ आहे. टॅक्स रिर्टनसाठी पॅन कार्ड आवश्यक असतं. बँकेचं खातं सुरु करण्यासाठी देखील याची गरज असते. पण हेच पॅन कार्ड हरवल्यानंतर आपले अनेक व्यवहार ठप्प होतात. पण आता काळजी करण्याचं कारण नाही. कारण की, नवं पॅनकार्ड बनवणं फार सोपं आहे. पाहा कसं कराल ऑनलाईन पॅन कार्डसाठी अप्लाय...