एक्स्प्लोर
PBKS vs RR : पंजाबचं राजस्थानला 188 धावांचं लक्ष्य, राजस्थान बाजी पलटणार?
PBKS vs RR, IPL 2023 : राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार संजू सॅमसनने पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
PBKS vs RR, 1st Innings Highlights | IPL 2023
1/10

पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्स संघाची सुरुवात खराब झाली. पंजाब संघाने पाच गडी गमावून 187 धावांचा पल्ला गाठला.
2/10

पंजाब किंग्सनं राजस्थान रॉयल्सला 188 धावांचं लक्ष्य दिलं आहे. पावर प्लेमध्ये पंजाबच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांनी पुरतं नमवलं.
Published at : 19 May 2023 09:45 PM (IST)
आणखी पाहा
























